खासदारांच्या आढावा बैठकीत नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या लेटलतीफीचा वाचला पाढा

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय मोहाडी येथे २६ जानेवारीला महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस उपविभागीय अधिकारी उपेश … Read More

समाजाला प्रगतीपथावर नेणार – चंद्रशेखर आदमने

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- जैन कलार समाज हा विदर्भातील मोठा समाज घटक आहे. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार असून समाजबांधवांच्या साथीने समाजाला प्रगतीपथावर नेणार, अशी ग्वाही चंद्रशेखर … Read More

शिरपूर आरटीओ चेक पोस्टवरील अवैध वसुलीचा सिंडिकेट पुन्हा उघड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा, गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी २८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील शिरपूर येथील आरटीओ चेक पोस्ट येथे अवैध वसुली होत असल्याबद्दल ट्रकचालकांची … Read More

गोंदिया: देवरी चेक पोस्टवर खा.प्रशांत पडोळे चेआंदोलन; आरटीओकडून अवैध वसुलीचा केला आरोप; पण स्थानिकांचा दबाव बघता……!

गोंदिया:- महाराष्ट्रछत्तीसगड सीमेवर देवरी तालुक्यातील शिरपूर येथे आरटीओ चेक पोस्टवर वाहन चालकांकडून अवैध वसुलीचा धंदा सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी आंदोलन सुरू केल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. … Read More

रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटले;कंपनीवर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा, देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू असून सीबीआयने देखील याबाबत माहिती दिली आहे. दुसरीकडे ज्या कंपनीच्या विमानात अजित पवारांचे अपघाती निधन झाले, त्या … Read More

विधानसभेत राजकुमार बडोलेंनी उपस्थित केले गोंदिया जिल्ह्यातील विविध मुद्दे

 मुंबई:- महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, अजर्ुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदन करताना राज्यातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील आणि अजर्ुनी मोरगाव क्षेत्रातील … Read More

आपला राजीनामा राजीनामा खराब प्रकृतीमुळे नव्हता, तर ‘प्रकृतीला प्राधान्य’ देण्यासाठी हा निर्णय घेतला होता,” असे खुद्द धनखड यांनीच स्पष्ट केले आहे- माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड

महाराजस्व अभियान शिबीरांचे यशस्वी आयोजन करा, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचे निर्देश

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महसूल विभागाच्या वतीने मार्च ते मे २०२६ या कालावधीत मंडळ व नगर परिषद स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभीयान समाधान शिबीर अभियान टप्पा १ राबविले … Read More

बेला ग्रामपंचायत सुशासन युक्त ग्रामपंचायत

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत बेला सुशासन युक्त पंचायत म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत हे भारतातील पहिले नेट-झिरो पंचायत म्हणून … Read More

तुमसर उपविभागात अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचा आघात

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- अवैध दारू निर्मितीला आळा घालण्यासाठी तुमसर उपविभागीय पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत नवरगाव शेतशिवारातील नाल्याकाठावर सुरू असलेला अवैध गाळप व्यवसाय उद्ध्वस्त केला. या कारवाईत … Read More