नवजात बाळासह पत्नीचा मृत्यू; पतीचे आमरण उपोषण

लाखांदूर :- ग्रामीण रुग्णालय, लाखांदूर येथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांच्या कथित निष्काळजीपणामुळे पत्नीचा आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप विवेक शहारे (रा. आसोला) यांनी केला आहे. याप्रकरणी न्याय … Read More

शहराच्या विकासासाठी डॉ. अश्विनी भोंडेकर व शिवसेना उमेदवारांना निवडून द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहराच्या विकासासाठी आपण आजपर्यंत जे कुणालाही शक्य झाले नाही तेवढा निधी आणला आहे. त्यामुळे विकासाचा झंझावत सुरु आहे. शहराचा कायापालट करण्यासाठी उच्च शिक्षित डॉ. … Read More

शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेत नूतन कन्या शाळा चॅम्पियन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्येमाने आयोजित नेटबॉल क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया … Read More

जैविक वैद्यकीय कचरा फेकणारे ते बेजबाबदार कोण?

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- ग्रामीण भागासह शहरात स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारी प्रशासकीय यंत्रणा आणि “स्वच्छता’चा गाजावाजा करणारे अधिकारी यांची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड झाली आहे. साकोली-लाखांदूर रोडवरील वडद … Read More

रेवाबेन मनोहरभाई पटेल महिला कला महाविद्यालययात संविधान दिन साजरा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- स्थानिक रेवाबेन मनोहरभाई पटेल महिला कला महाविद्यालययात संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रा. से यो विभाग आणि ग्रंथालय विभाग द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. … Read More

तुमसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कारेमोरे यांना वाढता जनसमर्थन!

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आता मतदार खुल्या मनाने चर्चा करताना दिसत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष इंजिनीयर अभिषेक कारेमोरे यांचे नाव पुन्हा एकदा जोमाने … Read More

डॉ. अश्विनी भोंडेकर यांनी साधला मतदारांशी संवाद

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. अश्विनीताई नरेंद्र भोंडेकर यांनी आज प्रभाग क्रमांक ८, ९ आणि १० मध्ये व्यापक दौरा करून नागरिकांशी संवाद साधला. या … Read More

विकासाचा झंझावत सुरु ठेवण्यासाठी नगरपरिषदेत भगवा फडकवा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा विकासाचा झंझावत सुरु आहे. हा विकासाचा झंझावत सुरु राहण्यासाठी भंडारा, तुमसर, साकोली व पवनी नगरपरिषदेवर भगवा फडकवा. नगर विकास खाते … Read More

सामान्य रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने रुग्णाचा जागीच मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. अखिलेश भिकराम मरसकोल्हे (वय २२) रा. कुडवा, पो. गोरेघाट, ता. तिरोडी, जि. बालाघाट … Read More

अस्वलाच्या हल्ल्यात जखमी वनमजुरांची वनमंत्र्यांनी घेतली भेट

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील कपाळदेव नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ९४ मध्ये २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी गस्तीवर असलेल्या वनरक्षक तथा वनमजूरांवर अस्वलाने प्राणघातक हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना … Read More