गोंदियाला कमी व्होल्टेज व वीज खंडित होण्यापासून मिळणार दिलासा; भारवाढीसाठी प्रत्येक उपकेंद्रात डबल पॉवर ट्रान्सफॉर्मर – आ.विनोद अग्रवाल
गोंदियाः- दररोज वाढत चाललेली कमी दाबाची समस्या, वीज खंडित होणे, लोडशेडिंग, ट्रान्सफॉर्मर जळणे यामुळे गोंदिया शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा त्रास शिगेला पोहोचला होता. वीज खंडित होण्याचा सर्वात मोठा परिणाम … Read More









