पोलिसांच्या धाडसत्रानंतरही; रेत माफिया थांबेना

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पोलीस व महसूल विभागाच्या धाड सत्रानंतरही रेत माफीयांची मुजोरी वाढली आहे. रेती चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महसूल विभाग व पोलीस प्रशासनाला कार्यवाहीचा … Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ११ हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दै. लोकजन वृत्तसेवा मुंबई/भंडाराः- राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा … Read More

खडकी ते मांडवी रस्ता बनला अपघाताचा केंद्रबिंदू

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- खडकी ते मांडवी रस्त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला. परंतु एक वर्ष लोटला असतांनाही रस्त्याचे काम धिम्मगतीने होत असल्याने खडकी ते मांडवी रस्ता अपघाताचा केंद्रबिंदू … Read More

आदित्य ठाकरेंनी दाखवली ३८ मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही

मुंबई:- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांनी पराभवाची कारणे शोधताना अगोदर ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याचा आरोप केला. त्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीत मोठा घोळ असल्याचे समोर आणले होते. आता, … Read More

गोरेगाव साप्ताहिक बाजारातील त्रस्त ! वसुलीवर भर…स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष! अस्वच्छतेने नागरिक

गोरेगाव:- गोरेगाव शहरातील साप्ताहिक बाजारपेठ आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शनिवारी भरवल्या जाणाऱ्या या बाजारात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून, सडलेल्या भाज्यांचा कुजका वास चारही बाजूंना पसरत आहे. त्यामुळे बाजार … Read More

गटग्रामपंचायतींच्या इच्छुकांना लागले निवडणुकीचे वेध

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर:- लाखनी तालुक्यातील एकून ७१ ग्रामपंचायतीपैकी २० ग्रामपंचायतीची मुदत येत्या डिसेंबर अखेर संपत असल्यामुळें या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता इच्छुक आतापासूनच तयारीसाठी लागले आहेत. आता निवडणुका केव्हा … Read More

दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- रात्री जेवन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे एका मित्रासोबत फिरायला गेला आणि नियतीने डाव साधला. मागून येणाऱ्या भरधाव दुचाकी ने त्याला जोरदार धडक दिली व तो डांबर रस्त्यावर … Read More

तुमसर येथील प्रभाग क्रमांक ६ मधील विकासकामे तातडीने पूर्ण करा

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- स्थानिक प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध अपूर्ण विकासकामांकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधून तातडीने कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, … Read More

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धान पिकाचे तात्काळ पंचनामे करून मदत द्या

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनीः- तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेतकऱ्यांचे धान पिकाचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी, पिक विमा योजनेची रक्कम नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावी, आधारभूत धान खरेदी … Read More

आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुफडासाफ करा, दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत; अमित शाहांची गर्जना

मुंबई:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. मुंबईत … Read More