बाल वैज्ञानिकांनी जिल्ह्याचे नाव देशपातळीवर न्यावे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- बालवैज्ञानिकांनी आईवडिल, शिक्षक व मोठ्यांनी सांगितलेल्या सुचनांचे पालन करावे. तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांचा वापर करून व नवनवीन उपक्रम राबवून जिल्ह्याचे नाव देशपातळीवरच नाही तर जगात … Read More

साकोली न. प. काँग्रेस गटनेता म्हणून संदीप बावनकुळे यांची निवड

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- नगरपरिषद साकोली/ सेंदूरवाफा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या निवडून आलेला सदस्य तसेच मान्यवराच्या बैठकीत नवनिर्वाचित सदस्य संदीप बावनकुळे यांना गटनेता म्हणून निवड करण्यात आली यावेळी … Read More

समाज व्यसनमुक्त हीच आजच्या काळाची गरज:सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील

गोंदिया:- “आजचा तरुण आणि आपला समाज विविध प्रकारच्या व्यसनांच्या विळख्यात अडकत चालला आहे. नशा ही केवळ अमली पदार्थांचीच नसते, तर ती सत्ता, संपत्ती आणि जातीपातीचीही असते. या सर्व प्रकारच्या नशा … Read More

पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच, सर्व पक्ष रिंगणात उतरले, पुण्यात बहुरंगी लढतींचं चित्र

पुणे:- पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत भाज आणि शिवेसना यांच्यातील जागा वाटपाची चर्चा सुरुच राहिलेली. दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार … Read More

नववर्षाच्या पूर्वसंध्येला तळीरामांवर “वॉच’

काशीनाथ ढोमणे: भंडारा- वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ३१ डिसेंबर “थर्टी फस्ट’ ला तळीरामांवर पोलिस प्रशासनाची “वाच’ राहणार असून दारू पिवून वाहन चालविणाऱ्यांवर तसेच चेहऱ्यावर स्कार्प बांधून स्टंटबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात … Read More

राजापूर येथील माता मंदिरात सापडला नवजात शिशुचा मृतदेह!

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- माणुसकीला लाजवेल आणि निष्ठूरपणाचा कळस गाठणाऱ्या एका घटनेने तुमसर तालुक्यातील राजापूर गावात खळबळ माजली आहे. एका नवजात शिशुचा चिमुकल्याचा मृतदेह गावातील देवीच्या मंदिरात आज ३० … Read More

सोनसाखळी चोरांची आंतरराज्यीय टोळी गजाआड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- रस्त्यात महिलांना अडवून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने गजाआड केले. याप्रकरणी छत्तीसगड राज्यातील चार जणांना आय-२० कारसह ८ … Read More

नायलॉन मांजाची विक्री केल्यास व वापरल्यास दंड; भंडारा न. प. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले

भंडारा :- पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापरामुळे पक्षी, प्राणी तसेच नागरिक यांना इजा होऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पतंगांसाठी नायलॉन मांजा वापरावर बंदी करण्यात आली … Read More

इकडं कोल्हापूर, सांगलीत महायुतीचा जनसुराज्य शक्ती पक्षाला थेट घरचा रस्ता! तिकडं कोल्हापुरात वंचित आणि “आप’ ची तिसरी आघाडी

कोल्हापूरः- कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपावरून जोरदार संघर्ष सुरू असतानाच आता तिसऱ्या आघाडीची सुद्धा एन्ट्री झाली आहे. कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित … Read More

काकाच्या निष्काळजीपणाने चार वर्षीय पुतण्याचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- लाखांदूर शहरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका मद्यधुंद ट्रॅक्टर चालक काकाच्या बेफिकीर आणि बेजबाबदार वर्तनामुळे हा अपघात … Read More