गोंदिया न. प. निवडणूकीची मतमोजणी लांबणीवर! राज्यातील सर्व नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकांची मतमोजणी आता २१ डिसबरला होणार

गोंदिया:- नऊ वर्षांनंतर होणाऱ्या राज्यातील २५० पेक्षा अधिक नगरपालिका आणि नगर पंचायतीं साठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. नगरपालिका निवडणुकीत खरी चुरस ही महायुतीमधील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) … Read More

सालेकसा नगर पंचायत निवडणुक:आमदार आणि माजी महिला आणि बालकल्याण सभापतींची परीक्षा ठरणार….

गोंदिया:- आमगाव-देवरी – सालेकसा विधानसभा मतदार संघ – सालेकसा नगर पंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षसह १७ नगर सेवकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. या नगर पंचायतीत १७ नगर सेवकांसाठी आणि … Read More

माता तु न वैरिणी…. संशयात्मक घडामोडी नंतर…. जन्मदात्रीच निघाली २० दिवसाच्या बालकाची मारेकरी

गोंदिया:- नवजात बालक चोरी झाल्याचा बनाव करणारी जन्मदात्रीच अखेर बालकाची मारेकरी निघाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. रावणवाडी पोलीस ठाणे अंतर्गत रिया राजेंद्र फाये (२३) रा. डांगोर्ली ता.जि. गोदिया असे … Read More

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रायपूर, दुर्ग आणि गोंदिया आठवड्यातून तीन वेळा अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन धावणार..

गोंदिया:- ब्रह्मपूर (ओडिशा) – उधना (सुरत, गुजरात) दरम्यानची अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन साप्ताहिक ते तीन दिवस साप्ताहिक म्हणून श्रेणीसुधारित करण्यात आली आहे. ही ट्रेन क्रमांक १९०२१/ १९०२२ ब्रह्मपूर (ओडिशा) उधना … Read More

सर्वोच्च नक्षल कमांडर माडवी हिडमा पत्नीसह चकमकीत ठार ; आंध्र-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांची मोठी कारवाई

गोंदिया :- शेकडो सुरक्षा जवान आणि नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेला, “पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी’ चा प्रमुख आणि जहाल नक्षलवादी नेता माडवी हिडमाला (४४) ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. … Read More

गोंदिया शहराचा विकास फक्त राष्ट्रवादी कॉगे्रस पक्षच करू शकतो-खा. प्रफुल पटेल

गोंदियाः- गोंदिया शहराचा ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजेत होता तसा विकास अद्याप पर्यंत झालेला नाही. आणि गोंदिया शहराला अपेक्षित असलेला विकास हा फक्त राष्ट्रवादी कॉग्रेस नगर परिषदेत सत्त्तेवर आल्यावरच होवू … Read More

तरुणांकडून साडेपाच किलो गांजा केला जप्त;दुचाकीवरुन करीत होते वाहतूक

गोंदिया :- दुचाकीने गांजा विक्रीसाठी नेत असताना दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत रेलटोली परिसरातील हनुमान मंदिराजवळ बुधवार १२ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून … Read More

गोंदिया गारठला: निवडणुकीच्या उष्णतेमध्ये थंड वारा,गोंदिया हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात थंड जिल्हा तापमान १०.५ ,

गोंदियाः- एकीकडे, महाराष्ट्रात सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगर परिषदांच्या निवडणुकांनी वातावरण तापवले आहे, तर दुसरीकडे, उत्तरेकडून येणाऱ्या थंड लाटेने निवडणुकीच्या हंगामात थंडी वाढवली आहे, ज्यामुळे उमेदवारांना धक्का बसला आहे.दिवसभर चालणारी … Read More

युती आघाडी बाबत संभ्रम! त्यामुळे कायम; सर्वच प्रमुख पक्षांचे “वेट अँड वॉच’ ची भूमिका उमेदवारीचा तिढा

गोंदिया :- नगर परिषद आणि नगरपंचायतची निवडणूक २ डिसेंबरला होणार आहे. यासाठी सोमवार १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. प्रमुख पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे … Read More

नामांकन भरणे प्रक्रिया सुरू…. पण आचारसंहिता ही कठोर! प्रसंगी तुरुंगवास आणि दंडही होऊ शकते…!

गोंदिया :- नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकिसाठी सोमवार १० नोव्हेंबर पासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. सोबतच आदर्श आचारसंहितेची टांगती तलवार उमेदवारांवर राहणार आहे. आचारसंहिता उल्लंघन केल्यास शिक्षा … Read More