गोंदियात आंतरराज्यीय घरफोड्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात – ३.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया:- जिल्ह्यासह शेजारच्या मध्यप्रदेश राज्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. प्राप्त माहितीनुसार ६ ऑक्टोबर … Read More









