लाखनी परिसरात अवैध मुरूम माती उत्खननाला उधान

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मुरमाचा व मातीचा अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असून सपाटी करण्याच्या नावावर शासनाच्या महसुलावर लाखोच्या चुना लावत असल्याचे चित्र सध्या लाखनी … Read More

यशस्वी होण्यासाठी कठिन परिश्रम व नियोजन महत्वाचे – आल्हाद भांडारकर

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदुर :- गोविंद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, पालांदुर (चौ.) येथे आयोजित स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात संस्था अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम व … Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नानाभाऊ पटोले यांच्या घरी सांत्वन भेट

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष व साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांची आई स्वर्गीय मीराबाई फाल्गुनराव पटोले यांच्या निधन झाले. त्यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमानिमित्त महाराष्टड्ढाचे मुख्यमंत्री … Read More

मकर संक्रातीला हनुमान देवस्थान चांदपूर येथे उसळणार भाविकांची गर्दी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- सातपुडा पर्वताच्या सानिध्यांत व चांदपूरच्या उंच टेकडीवर असलेल्या चांदपूर देवस्थानात जागृत हनुमंताचे व लगतच असलेल्या ॠषी देवाचे दर्शन घेण्यासाठी मकर संक्रातीला भाविकांची चांगलीच गर्दी उसळणार … Read More

पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात झाले उर्वरित सामने

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत कान्हळगाव येथे घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या वादावाद व गोंधळामुळे सामने स्थगित करण्यात आले होते. … Read More

मोटरसायकला भरधाव ट्रकची धडक

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- ग्रामीण रुग्णालयातून उपचार घेऊन विवाहित महिला व पती मोटारसायकल ने स्वगावाकडे परत जात असताना वैनगंगा नदीच्या पुलावर मागेहून येणाèया ट्रकने सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान जबर … Read More

तालुकास्तरीय क्रिडा संमेलन सत्राच्या लेझीम नृत्यात पालोरा प्राथमिक शाळा अव्वल

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी पंचायत समिती व शिक्षण विभागांतर्गत घेतलेल्या तिन दिवसीय क्रिडा संमेलनात जि. प. प्राथमिक शाळा पालोराच्या मुलींनी लेझिम नृत्य व शिवकन्या नृत्यात प्रथ‘ क्र‘ांक पटकाविला. … Read More