शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- निसर्गाच्या लहरीपणामुळे व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या आर्थिक संकटातून निघण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात … Read More

समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे-विजय आदमने

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ४२ प्रकारच्या विविध स्पर्धेचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात आले. क्रीडा स्पर्धा अंतर्गत साकोली तालुक्यात … Read More

शिक्षण उपसंचालक कार्यालपुढे विमाशिचे ठिय्या आंदोलन

 दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली /आंबाडी :- शिक्षण उपसंचालकांच्या वेळकाढू धोरणामुळे नागपूर विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शेकडो समस्या प्रलंबित असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना असल्याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने सरकार्यवाह तथा … Read More

ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागेतच मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- धानाचे पोते पोहोचून रिकामा ट्रॅक्टर घेवून गावाकडे जात असतांना रस्त्यावरील दगडामुळे अचानक ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बोथली ते बारव्हा रस्त्यावर घडली. … Read More

टॅ्रक्टरने घेतला मजूराचा बळी

गर्रा/बघेडाः- तुमसर तालुक्यात रेतीची चोरटी वाहतूक राजरोषपणे सुरू आहे. रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर रस्त्याने कारवाई टाळण्याच्या दृष्टीने सुसाट धावत आहेत. त्या नादात अपघात घडून अनेकांचा बळी जात आहे. अशीच घटना … Read More

जि. प. शाळेच्या जान्हवी ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- महाराष्ट्र शासन अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धा तालुका, जिल्हा, प्रदेश व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येतात. नुकत्याच झालेल्या प्रादेशिक क्रीडा स्पर्धेत पीएमश्री जिल्हा परिषद साकोलीची इयत्ता १० … Read More

सिहोरा पोलिसांची दारू अड्ड्यावर धाड

 दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- सिहोरा पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी मोह फुलाच्या दारू अड्ड्यावर धाड टाकली असता या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार झाले असून त्यांचे विरुद्ध वेगवेगळ्या अपराध क्रमांक व कलमान्वये … Read More

विजया नंदूरकर यांचा भाजपला रामराम

 पवनी : नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जिल्हा भाजपच्या माजी सचिव डॉ. विजया नंदूरकर यांनी अचानकपणे भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा शनिवारी दिला. तुमसरात प्रदीप पडोळे यांच्या राजीनाम्याला एक दिवस … Read More

बारा करोडचा सिमेंट रस्ता किती वर्ष टिकेल

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी /पालोरा :- मोहाडी तालुक्यातील बोरगाव ते पालोरा ते जांभोरा ते किसनपुर ते करडी फाट्याप्रर्यंत बारा करोड रुपयाचा सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर करण्यात आला कामाला प्रत्यक्षात सुरूवात … Read More

सफाई कामगारांचे पुन्हा काम बंद आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडीः- नगरपंचायत मोहाडी येथील कचरा गाडी चालकाला कामावरून कमी केल्यामुळे सर्व सफाई कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसले असून नगर पंचायत कार्यालयासमोर चार नोव्हेंबर पासून सर्व … Read More