वाहनातून रानडुकराची वाहतूक; १२ आरोपींना ४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी
* तुमसर तालुक्यातील झंझेरीया बिटातील प्रकरण काशिनाथ ढोमणे भंडारा :- पिक अप बोलेरो वाहनातून रानडुकराची वाहतुक करतांना तालुक्यातील झंझेरीया बिटातील वाघसांध्या तलावाजवळ तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले यांच्या पथकाने पकडले. … Read More









