तुमसर येथील पालकमंत्री जनता दरबारात २५४ निवेदन प्राप्त
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी तुमसर येथे जिल्हास्तरीय जनता दरबार आज घेतला. या दरबारात एकूण २५४ निवेदन प्राप्त् झाली होती. जिल्हयातील सर्व तालुक्यातील नागरिकांनी … Read More









