नगर परिषद निवडणुकीत जनतेने दिली युवकांना साथ

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- नुकताच पार पडलेल्या साकोली सेंदुरवाफा नगरपरिषद निवडणुकीत जनतेने त्याच त्या चेहऱ्यांना नाकारले असून या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात युवा वर्गाला जनतेने निवडून दिले. यात काँग्रेसचे कुणाल … Read More

मोहाडीच्या जुन्या बसस्थानक चौकात धोकादायक खड्डा, अपघाताचा धोका वाढला

मोहाडी:- मोहाडी नगरातील जुन्या बसस्थानकजवळील प्रमुख चौकात मोठा व खोल खड्डा पडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या खड्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत … Read More

विजय मिरवणुकीनंतर तुमसरात तणाव

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालानंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीदरम्यान नेहरू नगर परिसरात वाद निर्माण होऊन तणावाची स्थिती निर्माण झाल्याची घटना रविवारी (दि. २१ … Read More

एआयच्या भन्नाट मदतीने जंगलातले वन्य प्राणी थेट सोरनाच्या शाळेत

राहुल डोंगरे, तुमसर (दै. लोकजन):- वर्ग खोलीतील बाकावर बसून अध्ययन करणारे विद्यार्थी आता चक्क वाघ, जिराफ आणि हत्तीवर बसून जंगलाची सफारी करीत आहेत, एक चिमुकला विद्यार्थी ब्लॅक पँथरला वर्गखोलीत घेऊन … Read More

डॉ. विजया नंदुरकर पवनी नगराध्यक्षपदी

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पवनी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) डॉ. विजया नंदुरकर … Read More

तुमसरचा “निकाल’ नामा: सागर गभने नगराध्यक्षपदी

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर नगरपरिषदेच्या २०२५ च्या महासंग्रामात मतदारांनी प्रस्थापित राजकारणाचे सर्व कयास धुळीस मिळवत एक ऐतिहासिक कौल दिला आहे. नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवार सागर गभने … Read More

घरोघरी वीज बिलाची वसुली, मात्र रक्कम विद्युत कार्यालयात जमा केलीच नाही

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- घरोघरी जाऊन थकित बिलाची वसुली करण्यात आली. मात्र वसुली करण्यात आलेली रक्कम विद्युत कार्यालयात जमा करण्यात आली नाही. परिणामतः ग्राहकांना वाढीव विद्युत बिल आल्याने त्यांच्यात … Read More

मऱ्हेगाव येथे दिवसाढवळ्या रस्त्यावरच्या दोन घरी चोरी

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव (जुना) येथे बुधवार दि. १७ डिसेंबर रोजी भरदिवसा दुपारी ११.३० ते १.०० वाजता दरम्यान दोन घरी चोरी झाल्याची … Read More

अनिल किरणापुरे यांची राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कारासाठी निवड

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था शेडेपार, धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट देवरी व देवरी तालुका पत्रकार संघ देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट कृषी कार्य तसेच सेंद्रिय शेतीमधील … Read More

आदिवासीबहुल भागातील ६ किलोमीटरचा रस्ता चार महिन्यात उखडला

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर, सातपुडा पर्वतरांगातील आदिवासीबहुल लेंडे़डझरी ते गायमुख या गावांना जोडणारा ६ किलोमीटरचा रस्ता अवघ्या चार महिन्यांतच खड्डेमय झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण … Read More