मोकळ्या मैदानात महिलेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला निष्कासित करा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वैद्यकीय अधिकारी मोकळ्या मैदानात एका महिलेशी अत्यंत अश्लील व घृणास्पद कृत्य करतानाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. यामुळे भंडारा जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या अब्रुचे धिंडवडे वेशीवर … Read More









