सात प्रयत्नांनंतर यश, जयेश भारतीय लष्करात लेफ्टनंट देशसेवेचा ध्यास: भंडाऱ्याच्या सुपुत्राची कामगिरी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- अपयशावर मात करत सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांसाठी जयेश क्षीरसागर यांची यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे. भंडारा येथील जयेश यांनी भारतीय लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न अखेर साकार केले. ऑफिसर्स … Read More

वैनगंगा कृषीधारा महोत्सवात तब्बल २२ लाखांची उलाढाल

 दै. लोकजन वृत्तसेवाञ्च् भंडारा :- रेल्वे ग्राउंड, खात रोड, भंडारा येथे दिनांक २० ते २४ मार्च २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या “वैनगंगा कृषीधारा महोत्सव २०२६’ व “नव तेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शनी’ … Read More

अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- लाखनी पोलिसांनी नाकाबंदी करून गोवंश जनावरांची वाहतूक करीत असलेल्या ट्रक पकडला. त्यातून १३ गोवंशीय जनावरांचे सुटका करण्यात आली तर ११ लाख ४५ हजार रुपयांच्या मुद्देमाल … Read More

भंडारा जिल्ह्यात महसूल विभागातील ७ अधिकाऱ्यांवर कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरीत शिरकाव करणाऱ्या भंडारा महसूल प्रशासनातील ७ अधिकाऱ्यांवर बडतर्फ तसेच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. … Read More

पीक कर्ज परतफेड ३१ मार्चची पूर्वी करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सेवा सहकारी संस्थांच्या सर्व शेतकरी सभासदांनी ३१ मार्च २०२६ पूर्वी आपल्या … Read More

नागपूर फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये “दोन भवरे’ लघुपटाची निवड

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कोदामेडी गावातील नाथजोगी समाजाच्या वास्तव जीवनावर आधारित “दोन भवरे ‘ या लघुपटाची नागपूर फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये अधिकृत प्रदर्शनासाठी निवड झाली … Read More

तीव्र उष्णतेतही निघाले ओबीसींचे “पिवळे वादळ’

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जनगणनेच्या “घरसुची अर्जात कॉलम १२ मध्ये ओबीसीचा उल्लेख्ा करून ओबीसी जाती समोर ओबीसी प्रवर्ग लिहावे. भारतात ओबीसींची संख्या किती आहे याची माहिती व्हावी. “उच्च शिक्षक … Read More

शेतकऱ्यांना आधार देणारा, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे नेणारा अर्थसंकल्प; भंडा-याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची माहिती

भंडारा:- शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी देऊन आधार, एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीला प्रगतीच्या महामार्गावर नेणारा पक्क्या रस्त्यां‌द्वारे ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करणारा, मेट्रोसारख्या सुविधांच्या माध्यमातून शाश्वत शहरी विकासाला चालना … Read More

पालकमंत्री जनता दरबार तुमसर कार्यक्रमाची जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी केली पाहणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्यमंत्री गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खनीकर्म तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा २२ मार्च, २०२६ रोजी तुमसर येथे उपस्थित राहणार … Read More

आज भंडारा शहरात विश्व हिंदू परिषदेच्यावतीने धर्मध्वजारोहण

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- हिंदु नववर्ष गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा, युगान्द ५१२७ निमित्त उद्या दि. १९ मार्च रोजी विश्व हिंदु परिषद परिवार भंडारा तथा श्रीराम शोभायात्रा समितीच्यावतीने तर्फे बहिरंगेश्वर … Read More