छत्रपती शिवाजी समाधान शिबीर अभियानाचा लाभ घ्यावा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, महाराष्ट्र जमिन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची जनजागृती करणे/ प्रभावी अंमलबजावणी करणे, … Read More

राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ःशेतकऱ्यांचे धान खरेदीसाठी लिमिट वाढविणे, धान विक्रीचे चुकारे देणे, शेतकऱ्यांना बोनस देणे यासाठी राज्य सरकार उदासिन आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. हे सरकार शेतकरी विरोधी … Read More

भंडारा एसटी विभागातील सर्व बसस्थानके अद्यावत होणार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- बस प्रवाशांना सर्व प्रकारच्या अद्यावत सोई सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व बसस्थानकांचे नूतनीकरण करणार व भंडारा एसटी विभागाला ८० अधिकच्या बस गाड्या देणार असल्याचे आश्वासन परिवहन … Read More

शिक्षण विभागातील १८१ पैकी फक्त १४ दिव्यांगांचाच पडताळणी अहवाल प्राप्त

काशिनाथ ढोमणे भंडारा (दै. लोकजन)ःभंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातील १८१ दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी १६७ कर्मचाऱ्यांचा अद्यापपर्यंत दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी शिक्षण विभागाकडे प्राप्त झालाच नाही. फक्त १.०८ टक्के कर्मचाऱ्यांचाच अहवाल … Read More

स्मशानभूमिसाठी खासगी जागा खरेदीचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार द्या

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- स्मशानभूमीसाठी हक्काची जागा नसल्याने अनेकदा खासगी मालकीच्या किंवा अतिक्रमित जागेवर अंत्यसंस्कार करावे लागतात. ज्यातून ग्रामीण भागात मोठे जातीय आणि सामाजिक तणाव निर्माण होत आहेत. जागा … Read More

दुचाकी चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा साकोली पोलिसांकडून पर्दाफाश

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथील रहिवासी ज्ञानेश्वर विठ्ठल कुंभरे (वय ५४) यांच्या घरासमोरील पोर्चमध्ये ठेवलेली त्यांची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी … Read More

नवजात बाळ विकत घेणाऱ्या मालती वाघमारे हिला अटक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील पांढराबोडी येथील मालती प्रकाश वाघमारे (वय ४४) या महिलेला गोंदिया येथील टोळीने नवजात बाळाची विक्री केली. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात … Read More

धर्मजीवन त्रिस्थलीय यात्रेस भंडाऱ्यातून उत्साहात प्रारंभ

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- धर्म, संस्कृती आणि राष्ट्रभावनेची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवणारी “धर्मजीवन त्रिस्थलीय यात्रा’ उत्साहपूर्ण वातावरणात भंडारा येथून रवाना झाली. शुभांगी सुनील मेंढे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ५० … Read More

चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यावर वरठी येथील मयुरी चौधरी हिचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- सुट्टी असल्याने मित्रांसह तामिळनाडू राज्यातील चेन्नईच्या समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या कु. मयुरी हरिश्चंद्र चौधरी रा. वरठी, ता. मोहाडी हिचा मृत्यू झाला. यामुळे वरठी येथे शोककळा पसरली … Read More

भाजपा भंडारा शहर उपाध्यक्षपदी अनुप तुरस्कर यांची नियुक्ती

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भारतीय जनता पार्टीच्या भंडारा शहर उपाध्यक्षपदी अनुप तुरस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर यांनी ही नियुक्ती केली आहे. अनुप तुरस्कर … Read More