जिल्ह्यात २२४ केंद्रांवर होणार भात खरेदी

 भंडारा ः- किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट कोऑप. मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्या मार्फत जिल्हा पणन अधिकारी, रायगड यांच्या अखत्यारीत असलेल्या धान खरेदीदार संस्थांमार्फत ४६ खरेदी केंद्रांवर … Read More

भेलच्या अधिग्रहीत जागेवर शेतकरी करु शकणार शेती

भंडारा :- भेल प्रकल्पासाठी अधिग्रहीत केलेल्या जागेवर जोपर्यंत उद्योग स्थापन होत नाही तोपर्यंत शेतकरी या जागेवर शेती करु शकतात, असा आदेश भंडारा न्यायालयाने दिला आहे. परिणामी या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये आनंद … Read More

कर्ज फेडण्यासाठी सहाय्यक व्यवस्थापकानेच लुटले बँकेतील १.५८ कोटी रुपये

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आँनलाईन गेम व शेअर मार्केटमध्ये कर्जबाजारी झालेल्या कॅनरा बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकानेच बँकेतील १ कोटी ५७ लाख रुपये चोरून नेल्याची घटना सितासावंगी येथे घडली. घटनेची माहिती … Read More

नगराध्यक्षपदासाठी ४५ तर सदस्य पदासाठी ७०३ अर्ज वैध

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या चार नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेले नामांकन मोठ्या प्रमाणावर गळाले आहेत. नामांकन अर्जामध्ये असणाऱ्या त्रुट्या, एबी फॉर्म … Read More

विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा १६ डिसेंबर रोजी नागपूरात

 भंडाराः विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन २०२७ जाहीर केले असून २०२७ संपन्यापूर्वी विदर्भ राज्य मिळवणारच असा निर्धार जाहीर केला आहे. ग्रामीण भागात गावागावात विदर्भआंदोलनाची धग पोहचविण्याच्या दृष्टीने ६ विदर्भ निर्माण … Read More

भाजप व्यापारी, सुपारीबाज व माफियांचा पक्ष असल्याचा आरोप करीत नाजीनामा सत्र

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : “भाजपमध्ये देश प्रथम, नंतर पक्ष, नंतर मी’ हे ब्रीद आता राहिलेले नाही. भाजप हा व्यापारी, सुपारीबाज व माफियांचा पक्ष झालेला आहे. यापूर्वी पक्षाने तिकीट देताना … Read More

भंडारा जिल्ह्यातील मृदुल वर्मा यांची गोवा इफ्फीसाठी निवड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील तरुण गायक मृदुल वर्मा यांनी जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणाऱ्या ५६ … Read More

अंबागड किल्ल्यावर “बा रायगड परिवार तर्फे भव्य स्वच्छता श्रमदान व गडपूजन मोहीम संपन्न

.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेला अंबागड हा वनदुर्ग इतिहासाचा थोर वारसा जपणारा गड आहे. अनेक वर्षां पासून अत्यंत दुर्लक्षित, अंतिम घटका मोजत असलेल्या या … Read More

शक्ती प्रदर्शन दाखवित उमेदवारांचे नामांकन दाखल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मोठी गर्दी उसळली होती. भंडारा येथे काँग्रेस, … Read More

आज उसळणार नामांकन दाखल करण्यासाठी ढोलताशांच्या गजरात गर्दी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून सोमवार दि. १७ नोव्हेंबर नामांकन प्रक्रियेचा अखेरचा दिवस असल्याने उद्या इच्छुकांची चांगलीच गर्दी होणार आहे. भंडारा, तुमसर, साकोलीसेंदुरवाफा व … Read More