१० ऑक्टोंबरच्या नागपूर येथील ओबीसी मोर्चात सहभागी व्हा

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- दि. १० ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियम नागपूर (पटवर्धन ग्राउंड) वरून संविधान चौकापर्यंत सकल ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातून … Read More

ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना ५० हजार प्रती हेक्टर मदत व संपूर्ण कर्जमाफी द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची शेती, पीक व गुरांसाठीचा चारा पूर्णतः नष्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा … Read More

तुमसर येथे शेतकरी भवन व विकासकामांसाठी ५ कोटींची मंजुरी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमदार डॉ. परिणय फुके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्य … Read More

ंसर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश श्री. भूषण गवई साहेब हे केवळ एक व्यक्ती नसून भारतीय संविधानाचे प्रतीक आहेत. ज्या संविधानामुळे या देशात लोकशाही टिकून आहे, त्या संविधानाच्या … Read More

भंडाऱ्यातील नागपुरे कुटुंबियांनी आईचे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला केले दान

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मृत्युनंतर देह संपतो परंतू अवयवदान केल्यास आपण लोकांना नवीन जीवन देऊ शकतो. तर मृतदेह दान केल्यास नवीन संशोधन करू शकतो किव्हा वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत … Read More

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आदिवासी बांधवांचा आक्रोश मोर्चा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “बोगस हटाव- आदिवासी बचाव, आरक्षण वाचवा-संविधान वाचवा’ अशा घोषणांनी दुमदुमलेल्या आदिवासी बांधवांच्या आक्रोश मोर्चाने ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. दसरा … Read More

जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहरात तसेच बाजूबाजूला रविवारी दुपारी दोन वाजेपासून पावसाने जोरदार दणका दिला. विजांच्या कडकडाट अन् ढगांच्या गडगडाटासह झालेल्य वादळी पावसाने शहरात ठिकठिकाणही तलाव साचले. रस्त्यांवरून … Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रामदास कदम चा निषेध

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भंडारा तर्फे आज दि. ५ ऑक्टोंबर २०२५ रोज रविवारला निषेध आंदोलन घेण्यात आले. दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या गोरेगाव मधील मेरेको सेंटर येथे गद्दार … Read More

सोनम वांगचुक च्या अटकेचा निषेध व शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- शिक्षण तज्ञ व पर्यावरण प्रेमी सोनम वांशिक यांच्या एन. एस. ए. कायद्यान्वये झालेल्या अटकेच्या निषेधार्थ अटकेच्या निषेध करण्यासाठी दि. ६ ऑक्टोंबरला जिल्हाधिकाऱ्याला निवेदन आणि अतिवृष्टी व … Read More

शिक्षणाधिकारी म्हणतात,”शिक्षकांना इतक्या सुट्ट्या हव्या कशाला’

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यानंतर शाळा तीन दिवस अगोदर सुरू झाल्या. नियोजनानुसार तीन सुट्ट्या शिल्लक आहेत. मात्र,”शिक्षकांना खूप सुट्ट्या मिळतात. शिक्षकांना इतक्या सुट्ट्या हव्यात कशाला’ असे वक्तव्य शिक्षणाधिकाऱ्यांनी … Read More