मेहगाव येथील थरारक हत्याकांडाचा २४ तासांत छडा;तीन आरोपी अटक; २८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी
तुमसर पोलिसांची मोठी कामगिरी राहुल डोंगरे तुमसर : तालुक्यातील मेहगाव परिसरात एका २८ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे परिसरात … Read More









