६२० उमेदवारांचे नशीब ईव्हीएममध्ये बंद, सरासरी मतदान ६५ टक्के

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली या नगरपालिकांसाठी आज दि. २ डिसेंबर रोजी शांततेत मतदान पार पडले. सोबतच ३४ नगराध्यक्ष व ५८८ नगरसेवक पदांच्या उमेदवारांचे … Read More

आज होणार ४ नगराध्यक्ष व ९८ नगरसेवकांसाठी मतदान

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- अखेर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार तोफा आज रात्री १०.०० वाजता थांबल्यात. दि. ०२ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी, साकोली-सेदुरवाफा या चार नगरपालिकेचे ४ नगराध्यक्ष ९८ … Read More

राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचा समारोप

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, नवप्रवर्तन प्रतिष्ठान अहमदाबाद, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, राज्य विज्ञान … Read More

भंडारा जिल्हा भाजपा बनली ‘प्रायव्हेट लि. कंपनी’; भाजपाचा राजीनामा देणा-या पदाधिकाऱ्यांना आरोप

भंडारा :- पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या जुने आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट वाटपात हेतुपुरस्पर डावलण्यात आले. पैसे घेवून उमेदवारी देण्यात आली. भारतीय जनता पार्टी ही पूर्वीची पार्टी राहिली नसून आता … Read More

भाजपाला जे सोडून गेले ते गद्दार होते; भाजपा जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे व जॅकी रावलानी यांचा आरोप

भंडारा :- भाजपाचा ज्यांनी राजीनामा दिला ते भाजपाचे कधीच निष्ठावान नव्हते. पूर्वीपासूनच ते आमदार भोंडेकर यांचेसोबत मिळून होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा पराभव त्यांच्यामुळेच झाला. त्या सर्वांचा राजीनामा … Read More

बॉलीवूड सुपरस्टारच्या उपस्थितीत शिवसेनेचा रोड शो

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडाऱ्यात रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अश्विनीताई नरेंद्र भोंडेकर आणि शिवसेनेचे सर्व ३४ नगरसेवक उमेदवार यांच्या समर्थनार्थ आयोजित भव्य रोड शोने शहरात … Read More

उमेदवारांच्या प्रचाराचा वेग वाढला

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- प्रचाराला फक्त एक दिवस बाकी आहे. अशातच प्रचाराचा वेग वाढला आहे. उमेदवारांच्या आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. “गलोगल्ली’ आणि “डोअर टू डोअर’ प्रचारावर उमेदवारांनी भर … Read More

भाजपच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भाजपाचा दुपट्टा घातला

भंडारा ः- भंडारा जिल्ह्यात आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे.भंडारा शहरातील टाकळी येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये भाजपाच्या वतीने प्रचार सभा घेण्यात आली.या प्रचार सभेची सुरुवात करण्यापूर्वी भाजपा उमेदवार यांनी चक्क … Read More

प्रचाराची धडाकेबाज सुरुवात; वॉर्डावॉर्डात सभा व जाहिर आश्वासने

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, साकोली व पवनी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा ताप वाढत असून सर्वच पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. प्रत्येक वॉर्डात सभा, … Read More

भंडारा जिल्ह्यातील तुमसरात अभिषेक कारेमोरे यांचा स्मार्ट सिटीचा दमदार रोडमॅप जाहीर!

गांधीसागर तलावाचे पुनरुज्जीवन, चौपाटी, बोटिंगसह शहर सुरक्षिततेसाठी हायटेक योजना तुमसर :- तुमसर नगरपरिषद निवडणुकीत सध्या सर्वाधिक चर्चा इंजिनीयर अभिषेक कारेमोरे यांच्या स्मार्ट सिटी ब्ल्यू प्रिंटची होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित … Read More