घराची भिंत पडल्याने एक गाय व दोन शेळ्या जागीच ठार

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- तालुक्यातील निलागोंदी परिसरात पावसाने अनेक दिवसांपासून विश्राती घेतली असलेतरी (ता. २८ऑगस्ट) ला दुपारी १२.०० वाजता अचानक मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने गौरीशंकर केवळराम वंजारी यांचे अनिवासी … Read More

जिल्हा शिक्षक पुरस्काराकरिता मुख्याध्यापक मेंढे यांची निवड

दै. लोकजन वृत्तसेवा सानगडी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्हा शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार करिता स्थानिक पीएमश्री जि. प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सानगडी … Read More

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. मनोज जरांगे पाटील असंख्य मराठा बांधवांसह आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे “भ्रष्टाचार पे चर्चा’आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहरातील धार्मिक महत्त्व असलेल्या प्राचीन खांब तलावाचे सौंदर्य करण्याचे काम राज्य शासनाच्या नगर विकास खात्यामार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मागील चार वर्षापासून सुरू आहे. सौंदर्यकरणाच्या कामांतर्गत जी … Read More

तुमसर येथे भर पावसाळ्यात बायपास रस्ता बांधकामाला सुरुवात

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- तुमसर येथील विनोबा भावे बायपास रस्त्याच्या बांधकामाला पावसाळ्यातच सुरुवात झाली असून कामे गेल्या महिन्याभरापासून सुरू आहेत. परंतु कामाचा वेग संथ असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. येथे … Read More

ढोलताशाच्या गजरात श्री गणेशाचे जल्लोषात आगमन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- “गणपत्ती बाप्पा मोरया’ चा जयघोषात घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ढोलताशांच्या गजरात विघ्नहर्ता श्री गणेशाचे ढोल, ताशांच्या गजरात विधिवतपणे स्वागत करून प्रतिष्ठापन … Read More

बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळला

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- एकोडी येथे राहणारा इसम सोमवार पासून बेपत्ता असल्याची तक्रार मृतकाच्या कुटुंबीयांनी एकोडी येथील पोलीस चौकीत दिली होती. मंगळवारी इसमाचा मृतदेह गडकुंभली रोडवर आढळला त्यामुळे परिसरात … Read More

नागपूर – गोंदिया प्रवास होणार आता अधिक जलद

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्गास आणि त्यासाठीच्या भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी दि.२६ ऑगस्ट ला मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे या महामार्गाच्या कामाला गती येण्याचा मार्ग … Read More

कर भरणाऱ्या प्रमोदला मिळाली विमानाने प्रवास करण्याची संधी

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत खैरी/वालमाझरी ग्रामपंचायतीने “स्वच्छ आणि सुंदर ग्रामपंचायत’ या संकल्पने अंतर्गत करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबविला. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये सरपंच … Read More