आज पालकमंत्री डॉ. पंकज भोयर जिल्ह्यात

भंडारा ः- गृह (ग्रामीण) गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, राज्यमंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा डॉ. पंकज भोयर हे २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता भंडारा येथे येणार आहेत. लगेच … Read More

जिल्ह्यातील ४ नगर परिषद व ३ नगरपंचायतचा “नामे उद्यान’ योजनेत समावेश

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्यावतीने राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रात नमो उद्यान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिका व … Read More

२५ ला राष्ट्र सुरक्षा यज्ञ व धर्मशस्त्र दिक्षा समारोह

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- विश्व हिंदु परिषद भंडारा जिल्हा तर्फे “नशामुक्त भारत नशामुक्त युवा’ या अभियाना अंतर्गत दि. २५ सप्टेंबर रोजी मंगलमुर्ती सभागृह, खात रोड भंडारा येथे राष्ट्र सुरक्षा … Read More

“लेक लाडकी आई-बाबाची’ उपक्रमाचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- शहरात सेव डॉटर फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या “लेक लाडकी आईबाबाची’ या अनोख्या उपक्रमाचा दुसरा वर्धापन दिन जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राजाराम लॉन येथे मोठ्या … Read More

डॉ. पंकज भोयर यांनी संवेदनशीलतेने ऐकली प्रत्येक नागरिकाची समस्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी भंडारा येथे पहिला जिल्हास्तरीय जनता दरबार आज घेतला. या दरबारात दुपारी दोन वाजेपर्यत २१६ निवेदन प्राप्त् झाली होती. जिल्हयातील सर्व … Read More

शेतकऱ्याचे थकितधानाचे चुकारे त्वरीत द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्हयातील शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पादन धान हेच असल्यामुळे उत्पादित केलेला धान शासनाकडे, व्यापाऱ्यांकडे विकुन मिळालेल्या पैशातून शेतकरी बांधव भविष्याची स्वप्ने रंगवित असतो. परंतु मागील रब्बी … Read More

३५ किलो गोमांस जप्त; आरोपी फरार

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर शहरात गोरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जाणारी कारवाई १७ सप्टेंबर रोजी पोलिसांनी दुपारी केली. येरली रोड, दत्तात्रेयनगर येथे राहणाऱ्या इरफान अली हसन अली सैयद (४५) … Read More

मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात छत्तीसगढमधून केले आरोपीस अटक

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर व देव्हाडी येथील मोटारसायकल चोरास तुमसर पोलिसांनी छत्तीसगट मधून ताब्यात घेतले आहे. देव्हाडी रेल्वे स्टेशन परीसराचे समोरील किशोर किराणा दुकाणासमोरून देवेंद्र अशोक शहारे रा. … Read More

साकोलीत एका रात्रीत पाच दुकाने फोडली : व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- शहरात पुन्हा एकदा भुरट्या चोरांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. १९ सप्टेंबरच्या मध्यरात्री प्रगती कॉलनी चौक, नर्सरी कॉलनी व जुन्या पंचायत समिती परिसरातील पाच दुकानांची शटर फोडून … Read More

खैरी वलमाझरी पासून पिटेझरी व आमगाव ग्रामपंचायत वेगळे करण्याच्या प्रस्ताव सादर

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- खैरी वलमाझरी गट ग्रामपंचायतचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांनी सामान्य जनतेला लहान मोठ्या कामासाठी होणारी पायपीट थांबावी म्हणून गट ग्रामपंचायत मध्ये असलेले चार गाव वेगवेगळे करून दोन … Read More