शिवजयंतीनिमित्त अख्खा जिल्हा झाला “भगवामय

‘दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- ढोल ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, ठिकठिकाणी सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध…… छत्रपती … Read More

पिक अप वाहनातून रानडुकराची शिकार, १२ आरोपींना अटक

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- पिक अप बोलेरो वाहनातून रानडुकराची वाहतुक करतांना तालुक्यातील झंझेरीया बिटातील वाघसांध्या तलावाजवळ तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले यांच्या पथकाने पकडले. याप्रकरणी १२ जणांना ताब्यात घेण्यात … Read More

साकोली विधानसभा क्षेत्रातील २८ अंगणवाडी इमारतींच्या बांधकामास मंजुरी

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- विधानसभा क्षेत्रातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लाखणी, लाखांदूर व साकोली तालुक्यातील नागरी भागातील २८ अंगणवाडी केंद्रांच्या नव्या इमारत बांधकामासाठी तब्बल ३.१५ कोटी रुपयांचा … Read More

“जय शिवाजी -जय भारत’पदयात्रेने भंडारा शहरवासी झाले मंत्रगुग्ध

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. या पदयात्रेची सुरूवात गांधी चौकातुन झाली. याप्रसंगी राज्य गीताने कार्यक्रमाला … Read More

भंडाऱ्यात चिमुकल्यांचा “शाळा वाचवा’ चा एल्गार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राज्यातील १८ हजारांहून अधिक मराठी शाळा कमी पटसंख्येच्या नावाखाली बंद करण्याच्या निर्णयाविरोधात भंडाऱ्यात संताप उसळला. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या नेतृत्वाखाली आज विद्यार्थी व पालकांनी … Read More

करडी पोलिसांची अवैध रेती वाहतुक करणाऱ्या टिप्परवर कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- रात्रीच्या वेळी टिप्पर क्र. एमएच २७ बिएक्स ४१३४ मध्ये अवैधरित्या रेती वाहतुक करतांना करडी पोलिसांनी टिप्पर पकडला. टिप्पर व रेती असा एकूण ३५ लाख ३० … Read More

तरुणांवर दाखल केलेले गुन्हे परत घ्या, अन्यथा आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहरालगत असलेल्या खोकरला इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घेऊन वाद निर्माण असतानाचं दोन दिवसांपूर्वी काही तरुणांनी कापडानं झाकलेला शिवाजी महाराजांचा पुतळा ओपन केला. यामुळे भंडारा … Read More

राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत ६६ तक्रारी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यात आज पार पडलेल्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आज ६६ तक्रारीची जनसुनावणी यशस्वी ठरली असून एकूण ५८ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. राज्य … Read More

बंद पडलेल्या एलोरा पेपर मिलमध्ये नवीन उद्योग सुरु करा

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द हद्दीत असलेल्या गोयका इंडस्ट्रीज च्या माध्यमातून एलोरा पेपर मिल करीता शासकीय जागा शंभर ते दिडशे एकर जमिन लिजवर घेण्यात आले होते … Read More

नागपूर येथील गुन्ह्यातील पाच फरार आरोपींना धनेगाव येथून अटक, सिहोरा पोलिसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- एमआयडीसी पोलीस स्टेशन नागपूर येथील गुन्ह्यात फरार असलेल्या पाच आरोपींना जवळच्या धनेगाव येथे सिहोरा पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, धनेगाव येथे काही अनोळखी व्यक्ती लपून … Read More