बीसीसीआयच्या या १३१ कोटींच्या बक्षिसातून संघातील १५ खेळाडूंना प्रत्येकी ५ ते ६ कोटी रुपये मिळतील. प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ५ कोटी, तर इतर सपोर्ट स्टाफ आणि राखीव खेळाडूंनाही १ ते २ कोटी रुपये मिळतील.

चौथ्या वर्गातील मुलींशी शिक्षकाने केले अश्लील चाळे

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी ः- तालुक्यातील वडेगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या मनोविकृत शिक्षकाने शाळेतील पाच मुलीशी मागील वर्षांपासून मोबाईल वर अश्लील सिनेमा दाखवून सिनेमात असल्या प्रमाणेच अश्लील चाळे … Read More

संपूर्ण धान खरेदी पुर्ण होईपर्यंत उद्दिष्ट वाढवून द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत शासकीय केंद्रावरून धान खरेदी केली जाते. … Read More

जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या भरतीसाठी जि. प. पदाधिकाऱ्यांचे साखळी उपोषण सुरु

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यांतर्गत कार्यरत जिल्हा परिषद शाळांमधील मोठ्या प्रमाणात रिक्त शिक्षकांची पदे विशेष मोहिमेमार्फत भरण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती नरेश ईश्वरकर यांच्या … Read More

विद्यार्थ्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. नंतर भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात एका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने फलकावर काहीतरी अभद्र वाक्य लिहिली. शिक्षकांनी ती वाचताच पालकांना … Read More

इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारीजानी यांनी केलेल्या विधानावर बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे नौदल संपले असल्याचे म्हटले आहे.

तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच फडकला आयटकचा लालबावटा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- विदर्भातील सर्वात मोठी तांदळाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथे वर्षानुवर्षे कष्ट करणाऱ्या हमाल कामगारांच्या प्रश्नांकडे प्रशासन व व्यापारी वर्गाकडून होत … Read More

खरबी येथे जुगार अड्ड्यावर धाड; ९ आरोपिंना गुन्हा दाखल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- शेतातील पांदन रस्त्यावर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड घालून जवाहरनगर पोलिसांनी ९ आरोपिंना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ लाख ४४ हजार ३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. … Read More

रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर तहसीलदारांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा करडी (पालोरा) :- मोहाडी तालुक्यातील बोरी (पांजरा) येथे अवैध रेतीची वाहतूक करीत असताना टिप्पर क्रमांक एम एच ४० डीसी ४२१३ हे वाहन तहसीलदार मोहाडी यांच्या पथकास मिळून … Read More

सेतू संवाद, विशेष कार्यक्रमातून शासकीय योजनांची माहिती

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्यातील विकासप्रक्रिया, प्रशासनाच्या विविध उपक्रमांची माहिती तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयातर्फे “सेतू संवाद” या विशेष कार्यक्रमाची निर्मिती करण्यात … Read More