गोसेखुर्द प्रकल्पबाधित रस्त्यावर उतरले, महिला झाडावरही चढले
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्यातील कारधा, करचखेडा, खमारी यासह २० गावांमधील प्रकल्पग्रस्त बाधितांच्या समस्या सोडवा, न्याय द्या या मागणीसाठी ६ ऑक्टोंबरपासून सुरू असलेले “आर-पार कायम निवासी आंदोलन’सुरु आहे. मंगळवारी … Read More









