तुम्सरच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’ला जनतेचा विक्रमी प्रतिसाद
*एकाच छताखाली १६ विभागांच्या सेवा *२,५०० हून अधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ *८४ पट्टे, १७५ रक्तदाते, महिलांना सातबारा वितरण दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- ‘शासन जनतेच्या दारी आणि सेवा प्रत्येकाच्या … Read More









