नाशिकमध्ये आयोजित ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’त सहभागी होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतीविषयक धोरणांवरुन निशाणा साधणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भारतीय जनता पार्टीने उत्तर दिलं आहे.

भारतीय क्रिकेटपटूंची ही कृती पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूंच्या जिव्हारी लागली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी ‘डुक्कर’ हा शब्द वापरलाय.

ओबीसी आरक्षणातील घुसखोरी खपवून घेणार नाही

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी:- ओबीसी समाजाच्या आरक्षणात होणाऱ्या कथित “बोगस’ घुसखोरीच्या विरोधात ओबीसी समाजाने भूमिका घेतली आहे. हैदराबाद गॅझेटिअरबाबत सरकारने काढलेला शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी करत ओबीसी बांधवांनी … Read More

थकीत शिष्यवृत्ती तत्काळ जमा करावी तहसीलदार कार्यालयात विद्यार्थ्यांचे निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- ओबीसी विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तत्काळ जमा करण्यात यावी व शिष्यवृत्तीतील अनुदान वाढविण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी आज तहसीलदार कार्यालय, लाखनी येथे विद्यार्थ्यांनी निवेदन सादर केले. मागील … Read More

सततच्या पावसाने हलक्या धानाची नासाडी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- सततच्या पावसाने हलक्या धानाची नासाडी झालेली आहे. आजच्या घडीला शेतकरी संकटात सापडलेला आहे. तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समिती तुमसरचे … Read More

नायब तहसीलदार श्रीधर कारेमोरे यांच्या उपस्थितीत पालोरा येथे लक्ष्मी मुक्ती शिबिर

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा:- सेवा पंधरवाडा अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय पालोरा येथे १६ सप्टेंबर २०२५ रोजी लक्ष्मी मुक्ती योजने बाबत समाधान शिबिराचे आयोजन नायब तहसीलदार श्रीधर कारेमोरे यांच्या विशेष उपस्थितीत … Read More

गोंदिया ते इंदोर-बंगलोर विमान सेवेचा शुभारंभ

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार श्री प्रफुल पटेल प्रयत्नशील असतात त्यांच्या प्रयत्नांतून विकसित झालेल्या बिरसी विमानतळाच्या अत्याधुनिक सोयी सुविधा व नियमीत हवाई सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने … Read More

बीड: पावसाने बीडला झोडपले; १६ मध्यम तर १२६ लघु प्रकल्प भरले, सहा गावातील ४४ लोक अडकले

भंडाऱ्यात अतिवृष्टी व हृदय थांबविणारा विजेचा कडकडाट

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पहाटे सकाळी काही लोक फिरायला जायला निघाले. अचानक हृदय थांबविणारा विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. तब्बल दोन तास प्रचंड विजेचा कडकडाट सुरु होता. यामुळे प्रत्येकांच्या … Read More

राष्ट्र संतांच्या विचाराची समाजाला गरज आहे- लक्ष्मणराव गमे

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरीच्या सौजन्याने मार्तंडराव पाटील कापगते विद्यालय जांभळी येथे भंडारा जिल्हास्तरीय प्रचार कार्यकर्ता मेळावा दिनांक १४ सप्टेंबर … Read More