बंद पडलेल्या एलोरा पेपर मिलमध्ये नवीन उद्योग सुरु करा

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द हद्दीत असलेल्या गोयका इंडस्ट्रीज च्या माध्यमातून एलोरा पेपर मिल करीता शासकीय जागा शंभर ते दिडशे एकर जमिन लिजवर घेण्यात आले होते … Read More

नागपूर येथील गुन्ह्यातील पाच फरार आरोपींना धनेगाव येथून अटक, सिहोरा पोलिसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- एमआयडीसी पोलीस स्टेशन नागपूर येथील गुन्ह्यात फरार असलेल्या पाच आरोपींना जवळच्या धनेगाव येथे सिहोरा पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, धनेगाव येथे काही अनोळखी व्यक्ती लपून … Read More

स्वप्न पूर्ण होईपर्यंत जिद्द सोडू नका – खा. डॉ. प्रशांत पडोळे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा स्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धे करीता सहभागी विद्यार्थ्यांना जिद्द, परिश्रम आणि स्वप्नपूर्तीचा मंत्र सांगताना “जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही, तोपर्यंत जिद्द सोडू नका. स्वप्न ते … Read More

बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. बाजपेयी याचा जामीन अर्ज फेटाळला, दुसऱ्या आरोपीच्या पोलीस कोठडीत 21 पर्यंत वाढ

काशिनाथ ढोमणे भंडारा :- नवजात बाळाची विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आज फेटाळला आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्याने जखमी डॉ. बाजपेयी याच्यावर … Read More

श्री गायमुख देवस्थान यात्रेसाठी प्रशासनाची उत्कृष्ट व्यवस्था

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही तुमसर येथील गायमुख देवस्थान येथे भव्य यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावर्षी हजारो भाविकांनी उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला. संभाव्य गर्दी लक्षात … Read More

महाशिवरात्रीचा शिवमंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- “बम बम भोले, ओम नमः शिवाय, हर हर महादेव’ असा अखंड जयघोष करत महाशिवरात्री निमित्त तुमसर शहरातील तिलक नगर येथील शिवमंदिरात भाविकांची गर्दी बघायला मिळाली. … Read More

बाळ विक्री प्रकरणी मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- गोंदिया जिल्ह्यात गाजत असलेल्या बाळ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याचा पोलिसांकडून शोध सुरू असतानाच, त्याने स्वतःवर ब्लेडने वार करून घेत आत्महत्या करण्याचा … Read More

कृषी उत्पन्न बाजार समितीत हृदय विकाराच्या झटक्याने व्यापाऱ्याचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी घडलेल्या घटनेने व्यापारी व शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ अडते व्यापारी डुलीचंद … Read More

गादिया जिल्ह्यातील विविध घटनेत चौघांचा मृत्यू …बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बैला सह तलावात बुडून मृत्यू

गोंदियाः- तलावावर बैल धुण्यासाठीगेलेल्या शेतकऱ्याचा एका बैलासह तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता सुमारास गोंदिया तालुक्यातील खातिया येथे घडली. महेंद्र बाबुराव कवरे (वय ४७) … Read More

राज्यस्तरीय बैठकीत भंडारा जिल्हयासाठी २६४ कोटीची अतिरीक्त मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- सन २०२६-२७ या वर्षासाठी भंडारा जिल्हयासाठी एकूण मागणी रू. ५२७.७१ कोटीची असून त्यापैकी जिल्हा नियोजन समितीने राज्यस्तरीय बैठकीमध्ये रू.२६४ कोटीची अत्यावश्यक अतिरीक्त मागणी शासनाकडे नोंदविली … Read More