मोबाइल खरेदी करून परतणाऱ्या खैरीच्या तरुणावर काळाचा घाला

दै. लोकजन वृत्तसेवा कोंढा-कोसरा :- मोबाईल आणि सामानाची खरेदी करून मोटारसायकलने गावाकडे परतणाऱ्या दोन तरुणांना विरुद्ध दिशेने आलेल्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात एक तरुण जागीच ठार झाला. ही … Read More

खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी विश्रामगृहात पायऱ्यांवर बसून ऐकली चिमुकल्या सानवीची हृदयद्रावक व्यथा

दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी लढा देणार – खा. डॉ. प्रशांत पडोळे काशीनाथ ढोमणे भंडारा : एखाद्या चिमुकल्या मुलीच्या डोळ्यातील वेदना, आई-वडिलांच्या चेहऱ्यावरची असहाय्यता आणि न्यायासाठी सरकारी दारात … Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे महामार्गावरील झाडतोडीला “ब्रेक’

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील चौपदरीकरणाच्या कामादरम्यान सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. “अपरिहार्य गरज सिद्ध केल्याशिवाय व सखोल … Read More

“त्या’ महिलेचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाला तिची हत्या केल्याचा संशय

 दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या त्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू या प्रकरणाने आता उलटी कलाटणी मारली आहे. वाघाच्या हल्ल्याचा बनाव करुन हत्येचा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात … Read More

विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, १० उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा एक विजय निश्चित, प्रज्ञा सातवांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक!

मुंबईः- महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद … Read More

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील युद्ध लवकरच संपुष्टात येईल अशी घोषणा केले आहे, मात्र दुसरीकडे अमेरिका मध्यपूर्वेत आपल्या सैन्याची तैनाती वाढवत असल्याची बाब समोर आली आहे.

प्रशासनाच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी ः- येथील तहसील कार्यालयासमोर १३ तारखेपासून सुरू असलेले, धान खरेदीची मर्यादा वाढविण्यासाठी आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. १४ एप्रिलला लाखांदूर ला पाठविलेल्या संघटनेच्या … Read More

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. बैठकीत सन २०२५-२६ या वर्षातील मार्च … Read More

धान खरेदी मर्यादा वाढविण्यासाठी भंडाऱ्यात एल्गार मोर्चा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- खरीप हंगाम २०२५-२६ मधील धान खरेदीवरील मर्यादा तात्काळ वाढविण्याच्या प्रमुख मागणीसाठी भंडारा जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार एल्गार मोर्चा काढला गेला. बसस्टॉप परिसरातून … Read More

कलम ३४० हे ओबीसी समाजाच्या न्यायासाठी; संविधानाचे पावित्र्य जपूया – प्राचार्य राहुल डोंगरे

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलित, शोषित आणि वंचित समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय समाजासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी संविधानातून सर्व घटकांना न्याय मिळावा, यासाठी भक्कम पाया … Read More