भंडारा, साकोली -भाजपाकडे, (अ.प.) तर तुमसरमध्ये अपक्षाकडे पवनी-राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदाची चाबी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- ३ डिसेंबरपासून प्रतिक्षेत असलेला भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, साकोली-सेंदुरवाफा व पवनी नगरपालिकेचा निकाल आज घोषित झाला. भंडारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे सौ. मधुरा मिलींद मदनकर, तुमसर … Read More

डॉ. विजया नंदुरकर पवनी नगराध्यक्षपदी

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पवनी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) डॉ. विजया नंदुरकर … Read More

तुमसरचा “निकाल’ नामा: सागर गभने नगराध्यक्षपदी

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर नगरपरिषदेच्या २०२५ च्या महासंग्रामात मतदारांनी प्रस्थापित राजकारणाचे सर्व कयास धुळीस मिळवत एक ऐतिहासिक कौल दिला आहे. नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवार सागर गभने … Read More

गोंदिया जिल्ह्यातील पालिका निवडणूकीत काँग्रेस पक्षाच सरशी भाजपाचा लाजिरवाणा पराभव

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यात २ डिसेंबर आणि उर्वरित २० डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या पालिका निवडणूकीचा निकाल रविवार २१ डिसेंबरला जाहीर करण्यात आला.यात कांग्रेस पक्षाने ४ पैकी ३ पालिकेवर निवडणूक जिकंुन … Read More

शिक्षक नियुक्ती व मुख्याध्यापक पदोन्नती घोटाळ्याची चौकशी सुरू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राज्यात गाजलेल्या शिक्षक भरती व मुख्याध्यापक पदोन्नती घोटाळ्याचे धागेदोरे भंडारा जिल्ह्यातून पुढे सरकू लागले असून, विशेष तपास पथकाने (एसआयटी) येथील शिक्षण विभागाकडील सर्व संबंधित फाइल्स … Read More

ओबीसी वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- सतत ओबीसी, एनटी, व्ही जे, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाच्या धोरणाचे दर्शन ओबीसी मुलांच्या वस्तीगृहात भेट दिल्यावर लक्षात येते. परंतु शिक्षणासाठी व आपल्या भविष्यासाठी … Read More

जिल्हा प्रशासनाच्यावतीने अल्पसंख्याक हक्क दिवस कार्यक्रम संपन्न

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- दि. १८ भाषीक किंवा धार्मिक अल्पसंख्यांक देखील या देशाचे नागरिक आहेत, त्यामुळे अल्पसंख्यांक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाचे पुर्ण सहकार्य राहील, असे जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी आज … Read More

१४५ कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप, प्रकाश शिंदेंनी आरोप फेटाळले, आता सुषमा अंधारेंनी मोबाईवरून पुरावेच दाखवले, म्हणाल्या, ते हॉटेल…

मुंबईः- शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या रिसॉर्टमध्ये १४५ कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी १७ डिसेंबर रोजी केला. मात्र साताऱ्याचे … Read More

जी रामजी विधेयक लोकसभेत जोरदार विरोधाभास असताना मंजूर झाले आहे. विधेयक मंजूर झाल्यावर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला

घरोघरी वीज बिलाची वसुली, मात्र रक्कम विद्युत कार्यालयात जमा केलीच नाही

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- घरोघरी जाऊन थकित बिलाची वसुली करण्यात आली. मात्र वसुली करण्यात आलेली रक्कम विद्युत कार्यालयात जमा करण्यात आली नाही. परिणामतः ग्राहकांना वाढीव विद्युत बिल आल्याने त्यांच्यात … Read More