तुमसर – रामटेक मार्गावर भरधाव ट्रक-बुलेरोचा भीषण अपघात
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रामटेक-तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील खापा शेतशिवारातील हसारा टर्निंग परिसर रविवारी दुपारी एका भीषण अपघाताने हादरून गेला. महिंद्रा बोलेरो आणि धानाने भरलेल्या ट्रकची समोरासमोर झालेली प्रचंड धडक … Read More









