लिखित आश्वासनानंतर संगणक परिचालकांचे “जल व अन्न त्याग’ आंदोलन मार्ग

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- तांत्रिक अडचणीमुळे थकीत मानधन देण्यात यावे, जून २०२५ पासून थकित असलेले मानधन देण्यात यावे तसेच कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा या मागण्यांसाठी जिल्हा परिषदसमोर … Read More

चिवाच्या पत्राची खंडविकास अधिकाऱ्यांनी घेतली दखल; आदेश निर्गमित

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पंचायत समिती तुमसरचे खंडविकास अधिकारी नंदकिशोर वाडेकर यांनी विदर्भ प्रदेश सचिव खेमराज शरणांगत यांच्या पत्राची दखल घेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर देयके दिवाळीपूर्वी देण्यात … Read More

ट्रॅक्टरला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

मोहाडी :- ट्रॅक्टरला मागुन धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना १४ आक्टोंबर रोजी सायं सात वाजता डोंगरगांव रस्त्यावर घडली. संजय प्रभुदास खोब्रागडे (३५) रा. सालईखुर्द असे मृतकाचे नांव … Read More

संघामुळेच आज देशात स्थिरता

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देश स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी काम केले, ते आजवर चालूच आहे. संघामुळेच देशात स्थिरता आहे. संघाने कधीच जाती, धर्म आणि प्रांत … Read More

मनसे-मविआच्या दोन शिष्टमंडळांनी घेतली भेट; एक शिष्टमंडळ चोकलिंगम यांच्या भेटीला तर दुसरं दिनेश वाघमारेंच्या भेटीला, कोण काय म्हणालं, मागण्या काय?

मुंबई:- महाविकास आघाडी आणि मनसे यांची एक नव्हे तर दोन शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. यातील एक शिष्टमंडळ मुख्य अधिकाऱ्यांना भेटलं तर दुसरं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटलं आहे. लोकसभा, … Read More

जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा, पवनी व तुमसर ह्या तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शिवसेनेची तयारी पूर्ण झाली आहे. पण वरिष्ठांनी युतीचा निर्णय घेतल्यास त्यासाठी सुद्धा आम्ही तयार … Read More

जंगलातील मजुरांचे साकोलीत आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- नागझिरा-नवेगाव व्याघ्र राखीव क्षेत्र कार्यालय साकोलीसमोर जंगलातील वनमजुरांनी काम बंद करून आपल्या मागण्यांसाठी आज, सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनात ५० हून अधिक वनमजुरांनी भाग घेतला. उपसंचालक … Read More

मुख्यमंत्री सहायता निधीत ५० हजार रुपये केले जमा

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या आसमानी संकटात सहयोग निधी रुपये ५० हजार मुख्यमंत्री सहायता निधी जमा … Read More

आई-वडिलांनी दिलेले संस्कार मुलामुलींनी जोपासावे -किशोर रहांगडाले

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- आई-वडिलांनी दिलेले संस्कार व संस्कृती मुला – मुलींनी जोपासावे असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर रहांगडाले यांनी आपली जन्म भूमी सुकळी येथे आयोजित … Read More

जबलपुर – इतवारी “एक्सप्रेस’मध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाश्याकडे सापडले ३ कोटी ३७ लक्ष रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे..

गोंदिया:- रेल्वेतून सोन्याचांदीची तस्करी करण्याचा मोठा डाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने उधळून लावला आहे. जबलपुर इतवारी “एक्सप्रेस’ मध्ये एका प्रवाशाकडून तब्बल ३ कोटी ३७ लाख रुपयांहून अधिक … Read More