भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण व शाश्वत विकासाचा संकल्प – राज्यमंत्री माधुरी मिसळ

स्वातंत्र्य दिनी उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राज्यमंत्री माधुरी मिसळ बोलत होत्या. भंडारा जिल्ह्याने ग्रामविकास, … Read More

चिचगाव सराटी येथील मयूर कोल्हे एमपीएससी महाराष्ट्र संयुक्त गट ‘ब’ संवर्गात राज्यात दुसरा

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- तालुक्यातील छोट्याशा चिचगाव (सराटी) येथील गट ग्रामपंचायत असलेला व जंगलव्याप्त भागात राहणारा मयूर उद्दल कोल्हे याची एम पी एस सी मध्ये गट ब या परीक्षेत … Read More

भाजप भंडारा जिल्ह्याची महत्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- भारतीय जनता पक्षाच्या भंडारा जिल्ह्यातील संघटनात्मक व आगामी कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी महत्वपूर्ण जिल्हा आढावा बैठक दसरा मैदान, भंडारा येथील चरण सभागृहात पार पडली. महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष … Read More

चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा मुंबई:- शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुरू असलेल्या सुनावणीमध्ये मोठा ट्जिस्ट आला आहे. या आधी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पाच न्यायालयाच्या घटनापीठाने शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय दिला … Read More

आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुविधा उपलब्ध नसल्यास नोटीस द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळांची नियमित तपासणी करून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत की नाही, याची खातरजमा करावी. सुविधा उपलब्ध नसल्याचे आढळल्यास संबंधित आश्रमशाळांना … Read More

खासदार राजेंद्र जैन यांची राज्‍यसभेत शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्यसभेत ‘राष्ट्रीय सहकार विकास निगम (सुधारणा) विधेयक २०२६’ वर पार पडलेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. राजेंद्र जैन यांनी सहकार क्षेत्रातील सुधारणांविषयी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. … Read More

पांदण रस्त्याचे काम न करताच १ लाख १९ हजार ७८५ ची उचल

करडी येथे ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मोठा घोटाळा उघड बनावट हजेरी, बनावट मास्टर; तत्काल कारवाईची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी गावातील ग्रामीण रोजगार हमी योजनेतील १ … Read More

नव्याने झालेला डांबरीकरण रस्ता दोन महिन्यातच उखडला

ढिवरवाडा ते मांडवी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे संबंधित अधिकारी व कंट्राटदारावर कारवाईची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- खडकी ते मांडवी राज्यमार्गावरील ढिवरवाडा ते मांडवी या दोन किलोमीटर रस्त्याचे नव्याने … Read More

शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या २० वाहनांवर आरटीओची कारवाई

अडीच लाखांहून अधिक दंड दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- शालेय विद्यार्थ्यांची खाजगी वाहनांतून धोकादायक व असुरक्षित वाहतूक होत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा यांच्या वतीने आज भंडारा शहरातील … Read More

रानडुकरांच्या उपद्रवामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

वाढीव नुकसानभरपाई व झटका मशीन देण्याची उपवनरक्षकांकडे मागणी दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात जंगली रानडुकरांच्या धુमाकुळाने ऊस पिकाचे अतोनात नुकसान होत असून शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला … Read More