ई-स्कूल लर्निंग पोर्टलचे थाटात उद्घाटन

 दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी अंतर्गत संचलित समर्थ विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय तसेच समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणाची नवी दिशा मिळावी, … Read More

भंडारा नगराध्यक्ष पदासाठी जयश्री बोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी निश्चित?

भंडारा नगरपरिषद नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. जयश्री बोरकर यांना निश्चित झाली आहे. त्यांच्या नावाचे एबी फार्मही आज मुंबईत तयार झाले असून जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले … Read More

नगराध्यक्ष व सदस्यांचे नाव अद्यापही गुलदस्त्यात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नामांकन दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. मात्र कुठल्याही पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचा चेहरा जाहीर झालेला नाही. दोन दिवसात उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात … Read More

आ. नाना पटोले काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव होणार?

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी विधानसभा अध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले हे लवकरच राष्ट्रीय राजकारणात जाणार आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव पदी … Read More

भाजपा प्रभाग १३ मध्ये हिंदू चेहरा देणार का?

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा नगर परिषद प्रभाग क्रमांक १३ मध्ये २५ वर्षापूर्वी कांतीलाल निर्वाण हे निवडून आले होते. त्यानंतर मात्र या प्रभागात हिंदुत्ववादी चेहरा निवडून आला नाही. भारतीय … Read More

नूतन कन्या शाळेचे दोन संघ राज्यस्तरावर

 दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली /आंबाडी :- महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागस्तर शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा येथे संपन्न झाल्या. यात १४ वर्षे मुलींच्या … Read More

तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल

बीड:- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप स्वत: जरांगे … Read More

तरुणांकडून साडेपाच किलो गांजा केला जप्त;दुचाकीवरुन करीत होते वाहतूक

गोंदिया :- दुचाकीने गांजा विक्रीसाठी नेत असताना दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत रेलटोली परिसरातील हनुमान मंदिराजवळ बुधवार १२ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून … Read More

नवी दिल्ली:उमरला पकडायला पोलीस जाणारचं होते पण…; अटकेच्या भीतीने घाबरलेल्या आरोपीने ब्लास्ट घडवला?

प्रचारासाठी पक्षाच्या उमेदवारांना मिळणार नऊ दिवस तर अपक्षांना पाच दिवस

काशिनाथ ढोमणे भंडारा (दै. लोकजन) ः- तब्बल नऊ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर होणारी यंदाची नगरपरिषद निवडणूक राजकीयदृष्टया रंगतदार ठरणार असली तरी, कालावधीचा ताण उमेदवारांची झोप उडवणारा ठरत आहे. या निवडणुकीचा प्रचार कालावधी … Read More