विलास केजरकर यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- महाराष्ट्र सकल धोबी समाज आरक्षण न्यायिक समिती महाराष्ट्र च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विलास रामचंद्र केजरकर यांची भंडारा जिल्हाध्यक्ष पदी सर्वसंमतीने नुकतीच नियुक्ती करण्यात आली … Read More

जलकुंभीच्या उच्चाटनासाठी ३५०० कीटक तयार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा नदीच्या विशाल पात्राला मागील अनेक वर्षात अभिशाप ठरत असलेला जलकुंभीचा (इकॉर्निया) विळखा सुटता सुटत नाही. या जलकुंभाचे वाढते प्रस्थ जैवविविधतेला धोकादायक … Read More

सिहोरा येथील दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :-सिहोरा पोलिसांना आव्हान ठरलेल्या चोरी प्रकरणातील सिहोरा येथील दोन चोरटे अखेर सिहोरा पोलिसांच्या जाळ्यात अडकले. आरोपी अनिल उर्फ गणेश उर्फ किटाणू चुनीलाल इळपाचे (वय ३२ वर्षे) … Read More

आज मोहाडी येथे आ. राजु कारेमोरे यांचा जनता दरबार

 दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- आमदार राजु कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय मोहाडी येथे जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता आज २६ मे सोमवारला दु. ०२ वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. … Read More

“नवतपा’ ठरणार का तापदायक?

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : – नवतपाला २५ मे पासून सुरुवात झाली. नवतपा म्हणजे सूर्याचे रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यावरच्या पहिल्या नऊ दिवसांचा कालावधी. ज्यामध्ये उष्णता सर्वाधिक असते. हा नवतपा ९ … Read More

मागून मिळणार नाही, सरकारशी संघर्ष करायला तयार रहा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- तुमची लढाई सोपी नाही. शांत बसून वाट बघता येणार नाही. मागून काही मिळणार नाही. हक्कासाठी आवाज ठेवला नाही तर सरकार काहीही देणार नाही. हक्कासाठी मैदानात … Read More

पोलिस भर्तीचे स्वप्न भंगले, वर्दीऐवजी अंगावर चढले शववस्त्र

आमगाव:- आमगाव तालुक्यातील पोकरटोला गावात धक्कादायक घटना घडली आहे. इथं पोलीस भरती करणाऱ्या दोन जीवलग मित्राच्या करुण अंत झाला आहे. यातील एका तरुणाने तर पोलीस भरतीची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली … Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते “अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत आमगाव रेल्वे स्थानकाचे लोकार्पण

आमगाव :- “अमृत भारत स्टेशन योजना ही भारतीय रेल्वेच्या माध्यमातून आज गुरुवारी देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे लोकार्पण करण्यात आले . या माध्यमातून प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार … Read More

भर दुपारी दुचाकीच्या डिक्कीतून १ लाख ४० हजार चोरून नेले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- फिक्स डिपॉजीट केलेली १ लाख ४० हजाराची रक्कम बँकेतून काढून मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवली. खाली पडलेले पैसे उचलण्याकरीता मोटारसायकल थांबवली असता अज्ञात दोघांनी डिक्कीतून १ लाख … Read More

अतिक्रमणधारकाच्या हक्कासाठी वाघमारे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- येथील गड किल्ल्याचे लगत असलेले अतिक्रमण काढण्याकरिता प्रशासन सज्ज असलेली तरी अतिक्रमणधारकाच्या हक्काकरिता रस्त्यावर उतरलेल्या विदर्भ युवा क्रांती सघटनेने आक्रमक होऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढून … Read More