अकरावी प्रवेशाचा खेळखंडोबा!
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : राज्यभरात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी भंडारा जिल्ह्यात प्रवेश प्रक्रियेचा “खेळखंडोबा’ झाल्याचे चित्र दिसून आले. अकरावी प्रवेशासाठीची अधिकृत वेबसाईट सकाळपासूनच … Read More









