शिक्षकांची पदे भरण्यासाठी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे भरण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी, पालक, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी यांच्यावतीने जिल्हा परिषद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय … Read More

वैनगंगा कृषीधारा महोत्सव तथा नवतेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शनीचा प्रारंभ २० मार्चपासून

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा दि.१७ कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, भंडारा व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० ते २४ मार्च २०२६ दरम्यान … Read More

भंडारा नगरीत १९ ते २६ मार्चपर्यंत श्रीराम जन्मोत्सव व शोभायात्रेचे आयोजन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीराम शोभायात्रा समिती तर्फे भंडारा नगरात दि. १९ ते २६ मार्च २०२६ पर्यंत श्रीराम जन्मोत्सव व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. … Read More

माजी खासदार सुनील मेंढे यांचे प्रभावी मार्गदर्शन, कार्यकर्त्यांना नवी उर्जा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- भारतीय जनता पार्टी द्वारा लाखांदूर येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माजी खासदार सुनील मेंढे यांनी उपस्थित राहून … Read More

विहिरीवरील अतिक्रमणाविरोधात गणेशपुरात जनआक्रोश

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- तालुक्याच्या गणेशपूर येथील गांधी वॉर्डातील पुरातन सार्वजनिक विहिरी भोवती झालेल्या अतिक्रमणामुळे ग्रामस्थांना पाणी भरण्यास व येण्या-जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत असून, या गंभीर प्रश्नावर वारंवार … Read More

दिव्यांग बोर्डसमोर हजर न झालेल्या ४६ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्हा परिषद शिक्षण विभागातील दिव्यांग अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची फेर तपासणी सुरू आहे. परंतु, तुकतेच जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांनी जि. प. … Read More

सभापती ईश्वरकर यांच्या आंदोलनाला अनेक संघटनांचा पाठिंबा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत ८७८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याचा ठराव सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात यावा या मागणीसाठी जि. प. शिक्षण व … Read More

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत बेला येथे अभिनेतेे संदिप पाठक यांची बेला गावाला भेट

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- अभिनेते संदीप पाठक यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील बेला गावाला आज भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामपंचायत बेला येथे राबविण्यात येत असलेल्या … Read More

तुमसर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- तुमसर तालुक्यात मनरेगा अंतर्गत पूर्ण झालेल्या कामावर जवळपास १५ कोटी रुपयाचे कुशल कामांचे देयक पाईपलाईन मध्ये आहे. या देयकासाठी निधी ज्या क्रमाने दिले पाठवली गेले असतील … Read More

आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?

सोलापूर:- नगरपरिषदांच्या नगरसेवकांना सरपंचाप्रमाणे, निदान उपसरपंचाएवढं तरी मानधन द्यावं अशी मागणी बार्शी नगरपालिकेतील नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. … Read More