खड्डे चुकविण्याच्या नादात नेक्सा कारचा टायर फुटला, तुमसर-सिहोरा मार्गावरील घटना

सुदैवाने जीवितहानी टळली. तुमसर :- तुमसर-सिहोरा मार्गावरील खड्ड्यांची समस्या आता प्रवाशांच्या जीवावर बेतू लागली आहे. गुरुवारी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास डोंगरला पुलाजवळ खड्ड्यामुळे अचानक कारचा समोरचा टायर फुटून अपघात घडल्याची … Read More

तुमसर पालिकेत प्रशासकीय फेरबदल; मंत्रालयाचा ‘यू-टर्न’—आता मंगेश वासेकरांकडे अतिरिक्त पदभार!

*मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण वैद्यकीय रजेवर *२७ जानेवारीच्या निवडणुकीआधीच मोठी हालचाल तुमसर : तुमसर नगरपरिषदेच्या प्रशासकीय वर्तुळात गेल्या २४ तासांत घडलेल्या घडामोडींमुळे एकच खळबळ उडाली आहे. चर्चेत असलेल्या नावांना छेद देत … Read More

तुमसर नगरपरिषदेतील नामनिर्देशित सदस्यांचा वाद राज्य सरकारपर्यंत

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर नगरपरिषदेच्या राजकीय आणि प्रशासकीय वतुर्ळात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे विषय समित्यांच्या निवडीसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, दुसरीकडे प्रशासकीय सोयीसाठी मुख्याधिकारी पदाच्या जबाबदारीत … Read More

समर्थ महाविद्यालय लाखनीचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांना शामरावबापू कापगते स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- शा. बा. कापगते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, साकोली-सेंदूरवाफा व शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान, साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धेय शामरावबापू कापगते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रातील कर्मयोगी … Read More

भंडारा शहरात ट्रॅफिक पोलिसांच्या कारवाईविरोधात नागरिकांचा संताप

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहरातील मीस्किन टँक गार्डन ते राजीव गांधी चौक या अतिशय वदर्ळीच्या रस्त्यावर सध्या अंडरग्राउंड नालीचे काम सुरू आहे. या मार्गावर आज दुपारी सुमारे एक वाजेपासून … Read More

पुनर्वसन गावातल्या बाधित शेतकरी कुटुंबियांना न्याय द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम १९८६ च्या अधीन राहून पुनर्वसन गावातल्या बाधित शेतकरी कुटुंबाला न्याय देण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हाध्यक्ष … Read More

महाराष्ट्राची आणि गुजरातची सीमा अरबी समुद्राशी जोडलेली आहे. अशातच आता गुजरातच्या किनारी भागात समुद्राचे पाणी अचानक उकळू लागले आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

रेतीघाट झाले रिकामे,कोटीने रेती चोरी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- वैनगंगा नदीच्या पांढऱ्या व दाणेदार रेतीला सर्व दूर मोठी मागणी आहे.दरवर्षी रेतीच्या व्यवसायावर कोट्यावधी रुपयाची उलाढाल होते आहे. मागील अनेक वर्षापासून वैनगंगा नदीतील एकाही घाटाचा … Read More

तुमसर तहसीलमध्ये नागरिकांची पायपीट; जाचक अटींमुळे जन्म-मृत्यू दाखले रखडले!

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- शासन सुलभ प्रशासन आणि पारदर्शकतेचे कितीही गोडवे गात असले, तरी जन्म-मृत्यू नोंदणीसंदर्भातील नव्या शासन निर्णयाने (जीआर) सामान्य नागरिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. गेल्या सहा महिने ते … Read More

उभ्या ट्रकला स्कुटी चालकाची धडक; तरुणाचा मृत्यू

भंडारा:- रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला स्कूटीची धडक झाली. यात ३० वर्षीय तरुणाचा जागीच अंत झाला. मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धारगाव गावाजवळ २० … Read More