५० हजारांच्या सुपारीतून मेहुण्याची हत्या
दै.लो.वृत्तसेवा गोंदिया:- कौटुंबिक कलह, मनात साचलेला संताप आणि सूडाच्या ज्वालांनी अखेर एका व्यक्तीचा जीव घेतला. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलचुर बायपास परिसरात घडलेल्या अनमोल वसंत रंगारी (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या १२ तासांत छडा लावत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात मृतकाच्या साळ्यानेच आपल्या बहिणीला होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाचा बदला घेण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी देऊन खून घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या विकासात्मक बाबीवर मत मांडतांना पाहिजे तसे विकास दर व जिल्ह्यातील उत्पादनांना ओळख मिळवून देण्याकरीता प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते.
मंदार पत्की हे महाराष्ट्र केडर २०२० तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवचे अधिकारी आहेत. ते सध्या यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. असे त्यांनी सांगितले. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला सतत अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि अभ्यासावरील माहितीनुसार, अनमोल रंगारी यांना २२ जून रोजी दारू पिण्याच्या बहाण्याने फुलचुर बायपास परिसरात बोलावण्यात आले. विश्वासाच्या नात्याचा आधार घेत आखलेल्या या कटामागे आधीपासूनच सूडाची धार तीक्ष्ण होत होती.
ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आरोपींनी रंगारी यांच्यावर लोखंडी सळईने हल्ला चढवला. डोक्यावर गंभीर वार केल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला,याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल कॉल डिटेल्स, संशयितांच्या हालचाली आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान मृतकाच्या कौटुंबिक संबंधांमधील तणावाची बाब समोर आली. बहिणीला होत असलेल्या कथित छळामुळे तिच्या भावाच्या मनात संतापाची ठिणगी पेटली होती. हाच संताप पुढे सूडाच्या ज्वालामुखीत परिवर्तित झाला आणि त्यातून खुनाचा कट रचला गेला. आरोपींनी ५० हजार रुपयांच्या मोबदल्यावर हा गुन्हा करण्याचे मान्य केल्याचेही तपासातून स्पष्ट झाले आहे.








