गॅस टँकर चालकाने बाईकस्वाराला चालकाने १०० फूट फरफटत नेले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भरधाव टँकर चालकाने बाईकस्वाराला धडक देवून १०० फूट फरफटत नेल्याची गंभीर घटना भंडारा शहरातील वर्दळीच्या राजीव गांधी चौकात दुपारी ३.२० वाजताच्या दरम्यान घडली. यात एकाचा … Read More

आरटीई २५% प्रवेश नाकारल्याप्रकरणी भंडारा जिल्हा परिषदेत वादळी सुनावणी

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- तुमसर तालुक्यातील माडगी येथील सिरिनभाई नेत्रावाला स्कूल एसएनएस मध्ये “आरटीई २५%’ अंतर्गत पहिल्या फेरीत निवड झालेल्या ६ विद्यार्थ्यांचे प्रवेश पडताळणी समितीकडून नाकारण्यात आल्याच्या गंभीर प्रकारावर … Read More

रेतमाफियांच्या बेफाम धावण्याने ग्राम काटी हादरले; टिप्परमोटारसायकल अपघातानंतर ग्रामस्थांचा संताप उसळला

दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया : -जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ग्राम काटी येथे रेतीने भरलेल्या भरधाव टिप्पर आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातामुळे परिसरात संतापाची लाट … Read More

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार • एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी … Read More

तिरोडा तालुक्यात हृदयद्रावक घटना; बोदलकसा जलाशयात नौका विहारादरम्यान दोन तरुणांचा बुडून मृत्यू, सात सुखरूप बचावले

दिलीप पारधी (संपादक) गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात मित्रांसोबत नौका विहारासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे बरबसपुरा गावावर … Read More

अल्पवयीन मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून केला व्हायरल

✻ गोबरवाही पोलिसांनी केली ५ आरोपींना अटक ✻ आरोपींत २ अल्पवयीन मुलांचाही समावेश दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- नातेसंबंध आणि माणुसकीला काळिमा फासणारी, तसेच ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आणणारी एक अत्यंत धक्कादायक … Read More

ओबीसींच्या स्वतंत्र कॉलमसाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात देण्यात आले निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम (रकाना) देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज दिनांक ९ जून … Read More

देव्हाडी येथील सात दुकाने फोडणाऱ्या आरोपींना २४ तासांत अटक

✻ मुद्देमाल हस्तगत ✻ नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्याच मोठ्या प्रकरणाचा छडा दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर रोड देव्हाडी रेल्वे स्थानकाजवळील सात दुकानांचे शटर फोडून चोरी … Read More

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

मुकाअ व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर दै. लोकजन वृत्तसेवा,भंडारा:- आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना जिल्हा भंडाराच्यावतीने भंडारा जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या राज्य व जिल्हास्तरीय विविध मागण्यांना … Read More

भंडाराच्या धूत बंधूंनी हिमालयात गाठले १३ हजार फूट उंचीवरील शिरगण तुंगू बेस समिट

दै. लोकजन वृत्तसेवा:भंडारा:- भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी करत राघव धूत आणि हर्ष धूत या धूत बंधूंनी २७ मे २०२६ रोजी हिमालयातील सुमारे १३ हजार फूट उंचीवरील शिरगण … Read More