एसटीच्या महिला वाहकाने शालेय विद्यार्थिंनीचे चक्क केस खेचले
दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- शाळेतून गावाकडे परत येत असलेल्या एका शालेय विद्यार्थिनीला एसटीच्या एका महिला वाहकाने चक्क केस खेचून थांबविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार भंडारा करडी मार्गावरील सुरेवाडा बसस्थानकावर घडली. विशेष … Read More









