तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल

बीड:- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप स्वत: जरांगे … Read More

तरुणांकडून साडेपाच किलो गांजा केला जप्त;दुचाकीवरुन करीत होते वाहतूक

गोंदिया :- दुचाकीने गांजा विक्रीसाठी नेत असताना दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत रेलटोली परिसरातील हनुमान मंदिराजवळ बुधवार १२ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून … Read More

नवी दिल्ली:उमरला पकडायला पोलीस जाणारचं होते पण…; अटकेच्या भीतीने घाबरलेल्या आरोपीने ब्लास्ट घडवला?

प्रचारासाठी पक्षाच्या उमेदवारांना मिळणार नऊ दिवस तर अपक्षांना पाच दिवस

काशिनाथ ढोमणे भंडारा (दै. लोकजन) ः- तब्बल नऊ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर होणारी यंदाची नगरपरिषद निवडणूक राजकीयदृष्टया रंगतदार ठरणार असली तरी, कालावधीचा ताण उमेदवारांची झोप उडवणारा ठरत आहे. या निवडणुकीचा प्रचार कालावधी … Read More

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- निसर्गाच्या लहरीपणामुळे व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या आर्थिक संकटातून निघण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात … Read More

जिल्हा वकील संघ भंडारा निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. नितीन राहांगडाले व सचिवपदी ॲड. धनंजय बोरकर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दि.१० नोव्हेंबर २०२५ ला झालेल्या जिल्हा वकील संघ भंडाराच्या वार्षीक निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. नितीन राहांगडले तर उपाध्यक्षपदी ॲड. मंजुषा गायधनी, सचिवपदी ॲड. धनंजय बोरकर, तर … Read More

समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे-विजय आदमने

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ४२ प्रकारच्या विविध स्पर्धेचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात आले. क्रीडा स्पर्धा अंतर्गत साकोली तालुक्यात … Read More

सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अंजंली दमानिया गौप्यस्फोट करणार

मुंबई:- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उद्या आपण पत्रकार परिषद घेऊन मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी आणखी खुलासे करणार असल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे या पत्रकार … Read More

गोंदिया गारठला: निवडणुकीच्या उष्णतेमध्ये थंड वारा,गोंदिया हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात थंड जिल्हा तापमान १०.५ ,

गोंदियाः- एकीकडे, महाराष्ट्रात सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगर परिषदांच्या निवडणुकांनी वातावरण तापवले आहे, तर दुसरीकडे, उत्तरेकडून येणाऱ्या थंड लाटेने निवडणुकीच्या हंगामात थंडी वाढवली आहे, ज्यामुळे उमेदवारांना धक्का बसला आहे.दिवसभर चालणारी … Read More

युती आघाडी बाबत संभ्रम! त्यामुळे कायम; सर्वच प्रमुख पक्षांचे “वेट अँड वॉच’ ची भूमिका उमेदवारीचा तिढा

गोंदिया :- नगर परिषद आणि नगरपंचायतची निवडणूक २ डिसेंबरला होणार आहे. यासाठी सोमवार १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. प्रमुख पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे … Read More