मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालयात अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- आज दिनांक २९ जानेवारी २०२६ ला मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने आमदार कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री अजितदादा पवार यान्हा श्रद्धांजली. बारामती … Read More

महाराष्ट्र सुन्न! विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी निधन

दै. लोकजन विशेष प्रतिनिधी बारामती ः- महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक मोठी हानी झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे … Read More

मराठी पत्रकार भवन येथे प्रजासत्ताक दिन साजरा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- ७७ वा भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिन भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात साजरा करण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. … Read More

विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना जागृत होण्यासाठीच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन-शिक्षणाधिकारी मनीषा गजभिये

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकशाही उत्सव व एक राष्ट्रीय सणच आहे. शालेय विद्यार्थी वर्षभर आपल्या अभ्यासात राहतो त्याला आपल्या देशाप्रति संवेदना व्यक्त करायला व्यासपीठ मिळत नाही. मात्र … Read More

“दादा’ च्या निधनानंतर अनेकांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री … Read More

भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रध्दांजली

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- दि. २८ जाने. ०२६ ला भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रध्दांजली. बारामती येथील विमान दुर्घटनेत राज्यातील लोकप्रिय … Read More

पदाचा दुरुपयोग करणारे सरपंच व सदस्य पदमुक्त

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या सुकळी नकुल ग्रामपंचायती मध्ये सत्तेचा गैरवापर आणी प्रशासकीय अनियमितता करणाऱ्या सरपंच व सदस्यांना नागपूर विभागीय आयुक्तांनी अखेर पदमुक्त केले आहे. … Read More

मराठी भाषा पंधरवाडा निमीत्त पुस्तक वितरण

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी व सार्वजनिक वाचनालय भंडारा यांच्या संयुक्त्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवाडा निमीत्त पुस्तक वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थितांमध्ये आ. नरेंद्र भोंडेकर, सार्वजनिक … Read More

खडकी येथे अंगणवाडीतील मुलामुलींना गणवेश वाटप

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- खडकी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चार अंंगणवाडीतील ७० मुला मुलींना गणवेश चे वाटप सरपंच अश्विन बागडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच बाबु ठवकर, ग्रामपंचायत … Read More

२६ जानेवारी रोजी लक्ष्मी ऍग्रो एजन्सी मध्ये तिरंगा रंगाचे ट्रॅक्टरचे सादरीकरण व माजी सैनिकांचा सत्कार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी १०.०० वाजता लक्ष्मी ॲग्रो एजन्सी भंडारा येथे तिरंगा रंगाचे ट्रॅक्टरचे सादरीकरण व माजी सैनिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात … Read More