गोंदियातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मुहूर्त कधी ? आठ वर्षापासून पाठपुरावा, तरीही प्रस्ताव रखडलेला

दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे, यासाठी गेल्या आठ वर्षापासून सुरू असलेल्या ప్రయత్नांना अद्याप यश आलेले नाही. गोंदिया शहरातील एकमेव खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय … Read More

ढालसिंग बिसेन उत्तराखंडचे राज्यपाल झाल्याबद्दल भंडारा येथे जल्लोष

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पोवार समाजाचे गौरव ढालसिंग बिसेन यांची उत्तराखंडच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने आज पंवार समाज भवन, विद्यानगर, भंडारा येथे एका हर्षोल्लास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले … Read More

भंडारा जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित

लाखनी व साकोली वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने भंडारा जिल्ह्यातील पाच तालुके … Read More

अचूक निदानासाठी गुणवत्ता पडताळणी

*मोहाडी ग्रामीण रुग्णालयात एसटीडीसी पथक दाखल *अचूक व विश्वासार्ह निदान सेवांवर भर दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय, मोहाडी येथील प्रयोगशाळेची बाह्य गुणवत्ता मूल्यांकन तपासणी … Read More

लाखनी-साकोलीला दुष्काळ यादीतून वगळणे म्हणजे राजकीय सूडबुद्धी – आ. नाना पटोले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील लाखनी व साकोली तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने आ. नाना पटोले यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर राजकीय सूडबुद्धीने केलेला … Read More

रब्बी हंगामात चांदपूर जलाशयाचे पाणी मिळेल का?

शेतकरी संभ्रमात; दुष्काळ परिस्थितीचा घोळ दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चांदपूर जलाशयाचे पाणी मिळेल की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना … Read More

आ. डॉ. परिणय फुके यांच्या मागणीला मोठे यश

*मोहाडी व तुमसरसह भंडारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनाची शासनाकडून दखल दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींचा … Read More

खा. प्रफुल पटेल १५ व १६ ऑक्टोंबर ला भंडारा – गोंदिया जिल्ह्यात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मां शारदीय नवरात्रीच्या पावन पर्वावर खासदार प्रफुल पटेल १५ व १६ ऑक्टोबर ला भंडारा – गोंदिया जिल्ह्यात असून या दरम्यान विविध कार्यक्रम व मां भवानी … Read More

बोगस दिव्यांग शिक्षकांची सेवासमाप्त करून गुन्हे दाखल करा

 दिव्यांग घोटाळा – दै. लोकजन विशेष (भाग – २) काशिनाथ डोमने भंडारा :- विद्यार्थ्यांना आदराचे धडे देणारे, प्रामाणिकपणा आणि सत्याचे संस्कार राबवणारे शिक्षकच जर बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नौकरी मिळवत असतील, … Read More

अखेर सरपंच तुरकर यांच्या प्रयत्नाला यश

सिहोराला स्वतंत्र गावठाण फिडर वीज वितरण कंपनीने घेतला निर्णय दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- अखेर सरपंच रंजू तुरकर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. हरदोली (सि) गावठाण फिडर मधून सिहोरा फिडर … Read More