घरगुती गॅसचे दर ६० रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
मुंबई:- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात, राज्यात गॅस आणि इंधनाचा तुटवडा होत असल्यासंदर्भात भूमिका मांडली. यावेळी, घरगुती गॅस सिलेंडरच्या ६० रुपयांच्या दरवाढीसंदर्भातील प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिले. घरगुती … Read More









