“दादा’ च्या निधनानंतर अनेकांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री … Read More

भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रध्दांजली

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- दि. २८ जाने. ०२६ ला भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रध्दांजली. बारामती येथील विमान दुर्घटनेत राज्यातील लोकप्रिय … Read More

पदाचा दुरुपयोग करणारे सरपंच व सदस्य पदमुक्त

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पंचायत समिती तुमसर अंतर्गत असलेल्या सुकळी नकुल ग्रामपंचायती मध्ये सत्तेचा गैरवापर आणी प्रशासकीय अनियमितता करणाऱ्या सरपंच व सदस्यांना नागपूर विभागीय आयुक्तांनी अखेर पदमुक्त केले आहे. … Read More

मराठी भाषा पंधरवाडा निमीत्त पुस्तक वितरण

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी व सार्वजनिक वाचनालय भंडारा यांच्या संयुक्त्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवाडा निमीत्त पुस्तक वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थितांमध्ये आ. नरेंद्र भोंडेकर, सार्वजनिक … Read More

खडकी येथे अंगणवाडीतील मुलामुलींना गणवेश वाटप

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- खडकी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चार अंंगणवाडीतील ७० मुला मुलींना गणवेश चे वाटप सरपंच अश्विन बागडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच बाबु ठवकर, ग्रामपंचायत … Read More

२६ जानेवारी रोजी लक्ष्मी ऍग्रो एजन्सी मध्ये तिरंगा रंगाचे ट्रॅक्टरचे सादरीकरण व माजी सैनिकांचा सत्कार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी १०.०० वाजता लक्ष्मी ॲग्रो एजन्सी भंडारा येथे तिरंगा रंगाचे ट्रॅक्टरचे सादरीकरण व माजी सैनिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात … Read More

ओबीसींची उघड फसवणूक : सरकारची दुटप्पी भूमिका उघड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- केंद्र सरकारची ओबीसी जनगणनेबाबतची भूमिका पूर्णतः दुटप्पी आणि दिशाभूल करणारी असल्याचा घणाघाती आरोप ओबीसी अधिकार मंचाचे संयोजक खेमेंद्र कटरे यांनी केला आहे. न्यायालयात, संसदेत आणि जाहीर … Read More

मेहगाव येथील थरारक हत्याकांडाचा २४ तासांत छडा;तीन आरोपी अटक; २८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी

तुमसर पोलिसांची मोठी कामगिरी   राहुल डोंगरे तुमसर : तालुक्यातील मेहगाव परिसरात एका २८ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे परिसरात … Read More

संविधान बचाव संघर्ष समितीच्यावतीने धरणा आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यातील ज्वलंत मागण्यांना घेवून संविधान बचाव संघर्ष समिती जि. भंडाराच्यावतीने आज दि. २३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर धरणा आंदोलन करण्यात करण्यात … Read More

“समर्पणाचा शतकोत्सव’ विशेषांकाचे प्रकाशन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मासिक जागरण पत्रिका विदर्भ हुंकर द्वारा तयार केलेल्या “समर्पणाचा शतकोत्सव’ या विशेषांकाचे प्रकाशन भंडारा येथे २१ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. … Read More