कृषीपंपाला २४ तास विद्युत पुरवठा करा ची मागणी; शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावर; ८ तासाच्या विद्युत पुरवठ्याने पीक धोक्यात
गोंदिया:- सडक अजर्ुनी तालुक्यातील बोपाबोडी, माहुली व बिरी येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना ४ दिवसापूर्वी २४ तास विद्युत पुरवठा केला जात होता. परंतु महावितरणच्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पूर्वसूचना न … Read More









