नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या- आ. डॉ. परिणय फुके

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः-मुंबईत सुरु असलेल्या विधिमंडळाच्या विधान परिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा आठवडा गाजत आहे. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा रंगली असतानाच, आमदार डॉ. परिणय फुके यांनी दरवर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या … Read More

जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- ग्राहकांच्या हक्काबाबत जनजागृती व्हावी या उददेशाने १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणुन साजरा केला जातो. जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्या वतीने दि. १७ मार्च २०२५ … Read More

गोंदियात बजरंग दलाचे “औरंगजेब कबर हटाव’ आंदोलन!

गोंदिया : – मुघल सम्राट औरंगजेब आणि त्यांच्या कबर वरून महाराष्ट्र राज्यातील राजकारण कमालीचे तापले (किंबहुना तापविण्यात येत ) आहे. भारतीय जनता पक्षासह हिंदुत्ववादी संघटना बजरंग दलाचे पदाधिकारी, नेते भडक … Read More

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे संदीप जोशी, संजय केनेकर व दादाराव केचे हे तीन उमेदवार जाहीर

एस. टी. बस अपघातात महिलेचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- बपेरा तिरोडा बसला अपघात होऊन चिखला येथील ३१ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज १६ मार्च रोजी सकाळी ७.०० वाजताच्या सुमारास वाहणी येथे पाण्याच्या … Read More

श्री शिवजन्मोत्सव (तिथीनुसार) निमित्त २५ तरुणांचा स्वेच्छा रक्तदान

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दिनांक १६ मार्च २०२५ रोजी अखंड भारताचे प्रेरणास्थान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जन्मोत्सव (तिथीनुसार) निमित्त मागील वर्षी प्रमाणे … Read More

पदवीधर महासंघाच्या मागण्या मान्य, उपोषण स्थगित

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणी, केंद्र प्रमुख पदोन्नती व माध्यमिक विभागातील पदोन्नती या मागण्या मान्य होण्यासाठी पदवीधर महासंघाच्या नेतृत्वात सर्व पदवीधर शिक्षक दि. … Read More

घरकुल ते विकासकामांसाठी रेतीला रॉयल्टी उपलब्ध करण्याचे धोरण राबवा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- घरकुल पासुन ते केंद्र शासनाच्या विविध योजनेतुन विकासकामांवर वापरण्यात येणाऱ्या रेती ला रॉयल्टी उपलब्ध करण्याचे धोरण राज्यात राबविण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार … Read More

कोल्हापुर गोंदिया महाराष्ट्र मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेसला नियोजित वेळेवर गोंदिया प्लॅटफॉर्मवर आणावे……..

गोंदिया:- कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ११०३९ आणि मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस १२१०५ गोंदिया प्लॅटफॉर्मवर येताना नेहमीच उशिरा येत असते.या दोन्ही गाड्यांना बरेचदा नागपूर ते कामठी आणि तिरोडा ते गोंदियाच्या दरम्यान … Read More