“कॅबिन राजकारणा’मुळे तुमसर पालिकेत खळबळ

दैनिक लोकजन भंडारा :- तुमसर नगर परिषद येथे सध्या “कॅबिन राजकारण’ चांगलेच तापले असून, तांत्रिक विभागातील राजपत्रित अधिकारी स्वतःच्या अधिकृत कक्षाबाहेर बसण्याची वेळ आल्याचे चित्र समोर आले आहे. सत्तांतरानंतर काही … Read More

वाहनातून रानडुकराची वाहतूक; १२ आरोपींना ४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

* तुमसर तालुक्यातील झंझेरीया बिटातील प्रकरण  काशिनाथ ढोमणे भंडारा :- पिक अप बोलेरो वाहनातून रानडुकराची वाहतुक करतांना तालुक्यातील झंझेरीया बिटातील वाघसांध्या तलावाजवळ तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले यांच्या पथकाने पकडले. … Read More

रेती वाहतुकीवर नियंत्रणाचा अभाव, ट्रॅक्टरसह ट्रॉलींना मोकळे रान..!

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- परिसरात सध्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरट्रॉलींची संख्या लक्षणीय वाढली असून, त्यावर पोलिस व महसूल विभागाचे कोणतेही ठोस नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत आहे. भरदिवसा व … Read More

घरकुलच्या नावावर जोमात रेती चोरी

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याची शासनाची योजना आहे. परंतु त्या योजनेला सुरुंग लावत महसुल कर्मचाऱ्यांच्या संरक्षणात रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी करणाऱ्यांना … Read More

१७ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सितासावंगी परिसरात आज एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा … Read More

सिहोरा येथे पोलिसांची गुन्हे आढावा बैठक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा पोलीसांची गुन्हे आढावा बैठक हि नेहमी जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणीच आयोजीत करण्याची महाराष्ट्र पोलीस दलाची परंपरा आहे. परंतु भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी … Read More

तरुणांवर लावलेले गुन्हे रद्द करण्यासाठी आ. भोंडेकर यांचा पुढाकार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहरा जवळील खोकरला येथे काही तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीसाठी भंडारा विधानसभेचे … Read More

शिवजयंतीनिमित्त अख्खा जिल्हा झाला “भगवामय

‘दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- ढोल ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, ठिकठिकाणी सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध…… छत्रपती … Read More

पिक अप वाहनातून रानडुकराची शिकार, १२ आरोपींना अटक

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- पिक अप बोलेरो वाहनातून रानडुकराची वाहतुक करतांना तालुक्यातील झंझेरीया बिटातील वाघसांध्या तलावाजवळ तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले यांच्या पथकाने पकडले. याप्रकरणी १२ जणांना ताब्यात घेण्यात … Read More

साकोली विधानसभा क्षेत्रातील २८ अंगणवाडी इमारतींच्या बांधकामास मंजुरी

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- विधानसभा क्षेत्रातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लाखणी, लाखांदूर व साकोली तालुक्यातील नागरी भागातील २८ अंगणवाडी केंद्रांच्या नव्या इमारत बांधकामासाठी तब्बल ३.१५ कोटी रुपयांचा … Read More