तुमसर रोड स्थानकावर रेल्वे प्रशासनाचा “सर्जिकल स्ट्राईक’

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- रेल्वे प्रवासादरम्यान नियमांची पायमल्ली करणाऱ्या प्रवाशांना शिस्त लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या भरारी पथकाने शुक्रवारी २ जानेवारी रोजी तुमसर रोड रेल्वे स्थानकावर धडक कारवाई केली. विना तिकीट … Read More

भंडारा व साकोली नगरपरिषद नगराध्यक्ष पदग्रहण आमदार डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

  भंडारा : भंडारा आणि साकोली नगरपरिषदेत नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. भंडारा नगरपरिषदेत … Read More

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा सशस्त्र संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २०२६ मध्ये दोन्ही देशांतील तणाव आणखीनच वाढणार असल्याचा दावा अमेरिकन “थिंक टँक’च्या अहवालातून करण्यात आला आह

घरकुल लाभार्थ्यांचा तहसील कार्यालयावर हल्लाबोल

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- मोहाडी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल नंबर चुकीचे नोंदवण्यात आल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका थेट गरिब लाभार्थ्यांना बसला आहे. आठवडाभर पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या … Read More

कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथे शासकीय धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आम.चरण … Read More

सार्वजनिक रोडवर केलेले अतिक्रमण भंडारा नगर परिषदेने काढले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहरातील सार्वजनिक रोड व नाली वर केलेले अतिक्रमण भंडारा नगर परिषदेने आज दि. २ जानेवारी अतिक्रमणाची काढली. दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी लाऊडस्पीकर मुनादीद्वारे … Read More

खेळाच्या माध्यमानेच विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी निर्माण होते- खा. प्रशांत पडोळे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकास होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण खेळामुळेच बाहेर येतात. विद्यार्थ्यांना सर्वात आवडता खेळ असतो. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये बरेच सुप्त गुण … Read More

दोन्ही राष्ट्रवादीमधील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला; बैठकीनंतर निघाला तोडगा, तर दुसरीकडे अद्याप भाजप अनब शिवसेनेच्या युतीचं चित्र अस्पष्ट

पुणे:- पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने निर्माण झालेला दोन्ही राष्ट्रवादीमधील वादग्रस्त जागांचा तिढा सुटला असल्याची माहिती समोप आली आहे. अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समोपचाराने तोडगा निघाला आहे. दुपारी तीन नंतर आमच्या … Read More

२९ नक्षल पीडित कुटुंबांना मिळाली शासकीय नोकरी; नियुक्तीपत्रही दिलं, कुठल्या पदावर संधी?

गडचिरोली:नक्षलवादामुळे बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने नववर्षाच्या सुरुवातीलाच एक महत्त्वपूर्ण निर्णय अंमलात आणला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या पुढाकारातून नक्षलपीडित कुटुंबातील २९ तरुणांना शासनसेवेत सामावून … Read More

एकसंघ नियंत्रण आराखड्यामुळे नागझिऱ्यात पर्यटन वाढणार

राकेश बैस ,साकोली (दै. लोकजन) :- नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या ‘एकसंघ नियंत्रण’ आराखड्याला राज्य शासनाने अलीकडेच मंजुरी दिली. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाचे कोअर (गाभा) आणि बफर क्षेत्र हे दोन्ही भाग थेट … Read More