ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागेतच मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- धानाचे पोते पोहोचून रिकामा ट्रॅक्टर घेवून गावाकडे जात असतांना रस्त्यावरील दगडामुळे अचानक ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बोथली ते बारव्हा रस्त्यावर घडली. … Read More

टॅ्रक्टरने घेतला मजूराचा बळी

गर्रा/बघेडाः- तुमसर तालुक्यात रेतीची चोरटी वाहतूक राजरोषपणे सुरू आहे. रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर रस्त्याने कारवाई टाळण्याच्या दृष्टीने सुसाट धावत आहेत. त्या नादात अपघात घडून अनेकांचा बळी जात आहे. अशीच घटना … Read More

जि. प. शाळेच्या जान्हवी ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- महाराष्ट्र शासन अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धा तालुका, जिल्हा, प्रदेश व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येतात. नुकत्याच झालेल्या प्रादेशिक क्रीडा स्पर्धेत पीएमश्री जिल्हा परिषद साकोलीची इयत्ता १० … Read More

सिहोरा पोलिसांची दारू अड्ड्यावर धाड

 दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- सिहोरा पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी मोह फुलाच्या दारू अड्ड्यावर धाड टाकली असता या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार झाले असून त्यांचे विरुद्ध वेगवेगळ्या अपराध क्रमांक व कलमान्वये … Read More

विजया नंदूरकर यांचा भाजपला रामराम

 पवनी : नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जिल्हा भाजपच्या माजी सचिव डॉ. विजया नंदूरकर यांनी अचानकपणे भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा शनिवारी दिला. तुमसरात प्रदीप पडोळे यांच्या राजीनाम्याला एक दिवस … Read More

बारा करोडचा सिमेंट रस्ता किती वर्ष टिकेल

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी /पालोरा :- मोहाडी तालुक्यातील बोरगाव ते पालोरा ते जांभोरा ते किसनपुर ते करडी फाट्याप्रर्यंत बारा करोड रुपयाचा सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर करण्यात आला कामाला प्रत्यक्षात सुरूवात … Read More

सफाई कामगारांचे पुन्हा काम बंद आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडीः- नगरपंचायत मोहाडी येथील कचरा गाडी चालकाला कामावरून कमी केल्यामुळे सर्व सफाई कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचे शस्त्र उपसले असून नगर पंचायत कार्यालयासमोर चार नोव्हेंबर पासून सर्व … Read More

आचार संहितेचे पालन करा -निवडणूक निर्णय अधिकारी

दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून, साकोली सेंदुरवाफा नगरपरिषद निवडणुकीच्या संयोगाने निवडणूक निर्णय अधिकारी निलेश कदम यांनी साकोली येथे … Read More

खाजगी व्यापारांना धान विकतांना सावधान

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ढिवरवाडा गावात सालई खु येथील खाजगी धान्य व्यापारी सुरचंद नेवारे हे चार वर्षे पासून ढिवरवाडा येथे धान खरेदी करीत असून … Read More

आष्टी येथिल प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीच संबंध नाही

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासन आणि शासकीय यंत्रणेला सजग राहण्याचा कडक इशारा दिला. स्थानिक प्रश्नांवर निर्भिडपणे … Read More